marathi news

मोबाईल चार्जरने केला घात, मध्यरात्री आई-मुलाचा घेतला जीव; मन सुन्न करणारी घटना

Mother and Son Died: पोटचा मुलगा जळत असल्याचे पाहून आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. आई जवळ गेली आणि त्याला खेचू लागली. यावेळी   आईलाही विजेचा धक्का बसला. 

Aug 9, 2023, 05:21 PM IST

केसगळती थांबेल काही दिवसातच, नाश्त्यात 'या' पदार्थ्यांचा करा समावेश

केसगळती सुरु झाली की वेळीच रोखणं गरजेचं असतं. यासाठी लोकं लाखा रुपये खर्च करायला तयार असतात. पण नाश्त्यात काही पदार्थ्यांचा समावेश करुनही तुम्ही केसगळती रोखू शकता.

Aug 9, 2023, 04:17 PM IST

Astrology 2023 : भद्रा राजयोगामुळे बदलणार 3 राशींचं भाग्य, बुध ग्रह करणार तुम्हाला मालामाल

Bhadra Rajyoga 2023 :  बुध ग्रह एका महिन्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. बुधाचे कन्या राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे भद्र राजयोग तयार होतो आहे. यामुळे तीन राशींच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. 

Aug 9, 2023, 08:56 AM IST

मध्य रेल्वेच्या 'या' निर्णयामुळं नोकरदारांना मोठा दिलासा, पाहा बातमी तुमच्या प्रवासावर परिणाम करणारी

Mumbai Local News : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांना अपेक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

 

Aug 9, 2023, 08:46 AM IST

Mangal Gochar : मंगळ करणार कन्या राशीमध्ये प्रवेश; 'या' राशींची आर्थिक चणचण होणार दूर

Mangal Gochar : ग्रहांचा सेनापती आणि धैर्य आणि उर्जेचा कारक ग्रह मंगळ गोचर करणार आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3.14 वाजता मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

Aug 8, 2023, 07:50 PM IST

Success Story: भाड्याच्या खोलीत यूपीएससीची तयारी, शेतकऱ्याचा मुलगा 'असा' बनला असिस्टंट कमांडंट

Success Story: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा अंतिम निकाल संघ लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. .यात सुनील कुमार मीना यांनी या परीक्षेत 187 वा क्रमांक मिळवला. त स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव उंचावले आहे. 

Aug 8, 2023, 06:04 PM IST

पुन्हा राजकीय भूकंप! शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ महाराष्ट्रात आणखी एक पक्ष फुटला?

15 ऑगस्टच्या बैठकीतही तुपकर आले नाहीत, तर समिती निर्णय घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.  आजच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीला रविकांत तूपकर यांनी दांडी मारली. 

Aug 8, 2023, 06:02 PM IST

इंदोरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचाही दणका! वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार

Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराज यांच्यावर गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने इंदोरीकर यांना दणका दिल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 

Aug 8, 2023, 02:28 PM IST

ऑक्सिजन टँक पाठीला लावून खेळणारा क्रिकेटपटू पाहिला का? Video पाहून जगभरातून कौतुक; जाणून घ्या कारण

83 वर्षीय अ‍ॅलेक्स स्टील यांचे ऑक्सिजन सिलेंडरसह विकेटकीपिंग करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यांच्याकडे आता एक वर्ष शिल्लक असल्याचे तीन वर्षांपूर्वी डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. मात्र आताही ते क्रिकेट खेळताना दिसत आहेत.

Aug 8, 2023, 01:52 PM IST

META कडून युजर्सच्या गोपनियतेचा भंग, दररोज 81 लाख रुपये दंडाची शिक्षा

META Breach of Privacy: मेटा यूजर्सचा डेटा गोळा करू शकत नाही. त्यांना जाहिरात पाठवण्यासाठी लोकेशनची माहिती घेऊ शकत नाही. बहुतेक कंपन्यांद्वारे महसूल मिळविण्यासाठी यूजर्सची अशाप्रकारे माहिती घेतली जाते, असे नॉर्वेजियन वॉचडॉगने म्हटले आहे. 

Aug 8, 2023, 01:47 PM IST

माझ्या पत्नीला काहीच कळत नाही, घटस्फोट हवा: पतीची मागणी कोर्टाकडून मान्य

Pune Divorce News : पुण्यात घटस्फोटाचं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. पत्नीचा बुद्ध्यांक कमी असल्याने वैतागलेल्या पतीने कोर्टात धाव घेत घटस्फोट मागितला होता. कोर्टाने पतीची बाजू ऐकत दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली आहे.

Aug 8, 2023, 11:44 AM IST

नाही म्हणजे नाहीच! पुणेकरांच्या तक्रारीनंतर पालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय मागे

Pune Water Shutdown: पुण्यात होणारी संभाव्य पाणीकपात पुणेकरांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे 'पुणे तिथे काय उणे!' असेच म्हणावे लागेल. 

Aug 8, 2023, 10:26 AM IST

Video : तुला काय अक्कल आहे का? मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी बनलेल्या तरुणाला पालकाने दिला चोप

Dhule News : धुळ्यात दहशातवादी हल्ल्यानंतर नक्की काय करायचं याचं प्रात्यक्षिक सुरु असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल सुरु असताना एका संतप्त पालकाने थेट दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली आहे.

Aug 8, 2023, 09:45 AM IST

टोमॅटोने आता तुमच्या EMI चं गणितही बिघडवलं? RBI 'तो' मोठा निर्णय लांबवणार

RBI MPC Meeting : महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा परिस्थितीत ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्नधान्याच्या महागाईवर दबाव असला तरी रिझर्व्ह बँक दर स्थिर ठेवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Aug 8, 2023, 09:16 AM IST