marathi news

बक्कळ कमाईचा फंडा; तुम्हाला खाण्याची प्रचंड आवड आहे? मग 'हे' 5 जॉब तुमच्यासाठीच

5 Best Jobs For Foodies: तुम्हाला आऊट ऑफ द बॉक्स जॉब करायचा आहे का? मग तुमच्यासाठी असाच एक जॉब आहे आणि तो म्हणजे फक्त खाण्याचा. मनसोक्त खाण्याचा. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की, तुम्ही कशाप्रकारे या हटके जॉबच्या क्षेत्रात प्रवेश करू शकता. 

Jul 27, 2023, 05:01 PM IST

सावधान! पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला इशारा

Earth Orbit: लघुग्रह सूर्याभोवती फिरतात आणि असे करत असताना ते पृथ्वीच्या जवळ येतात. कधी कधी तुम्ही आकाशातून जळणाऱ्या प्रकाशाने खाली पडणारा गोल पाहिला असेल. या उल्का आहेत

Jul 27, 2023, 04:44 PM IST

लातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण!

Nandi Drinking Milk Video Viral:  मंदिरातील नंदी पाणी, दूध खरंच पितो का?... लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चमत्काराची अफवा. पसरली आहे. नंदी पाणी दूध पिण्याच्या चमत्कार करून दाखवणाऱ्याला अंनिस कडून बक्षीस जाहीर. 

Jul 27, 2023, 12:36 PM IST

माथेरानच्या पायथ्याशी शेतांमध्ये 50 ते 100 फूट लांब भेगांमुळं दहशतीचं वातावरण

Irshalwadi Landslide : इरसालवाडी दरड दुर्घटनेची दहशत पाठ सोडत नाही तोच आणखी एका घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाळी सहलीसाठी अनेकांच्या आवडीचं ठिकाण असणाऱ्या माथेरानमध्ये सध्या यामुळं भीतीचं वातावरण आहे. 

 

Jul 27, 2023, 07:27 AM IST

पेट्रोल पंपवर 100 रुपयांवर करायची काम, बॉलिवूड अभिनेत्रीचा थक्क करणारा प्रवास

Marathi Actress Who Worked at Petrol Pump: संघर्ष हा कुणालाही चुकलेला नाही. प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात संघर्ष हा करावाच लागतो. त्यातून अभिनय हे क्षेत्रही कोणाला चुकलेलं नाही. या लेखातून आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी पेट्रोल पंपावर काम करून 100 रूपये कमवायची. 

Jul 26, 2023, 05:53 PM IST

एकतर्फी प्रेमातून तरुणाचा भलताच प्रताप, तरुणीचे कुटुंबीय साखरझोपेत असताना घराला लावली आग

Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणाने चक्क मुलीच्या घरालाच आग लावल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Jul 26, 2023, 04:57 PM IST

येत्या 20 वर्षांत दैनंदिन वापराच्या 'या' गोष्टी होतील नाहीशा

गेल्या दोन दशकात जग जितक्या वेगाने बदलले आहे, तितक्याच वेगाने भविष्यात जगही बदलेल. आज वापरल्या जाणार्‍या अनेक वस्तू गायब 20 वर्षांनी गायब होऊ शकतात.

Jul 26, 2023, 04:52 PM IST

मला जाऊ द्या माझा मुलाचा गेलाय... विनवण्या करुनही अधिकाऱ्यांनी सोडलं नाही; ट्रक चालकाचा GST कार्यालयातच मृत्यू

UP Crime : उत्तर प्रदेशमध्ये जीएसटी कार्यालयात एका ट्रक चालकाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने ट्रक चालकाला थांबवून ठेवल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

Jul 26, 2023, 04:07 PM IST

बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी महिलांनी अंगावरच्या साडीचा केला दोर; एक वाचला, पण...

Bhandara News : भंडाऱ्यात कासव पकडण्याच्या नादात दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कासव पकडण्यासाठी तिघेजण विहीरात उतरले होते. मात्र गुदमरल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात यश आले आहे.

Jul 26, 2023, 01:22 PM IST

तुमच्या घरातही सर्वजण एकच टॉवेल वापरत असाल तर वेळीच सावध व्हा; कारण...

Health News : तुमच्या घरातही हातपाय पुसायला, तोंडावर पाणी मारल्यास तो पुसण्यासाठी एकच टॉवेल वापरला जातो का? आताच पाहा ही मोठी बातमी. 

Jul 26, 2023, 12:35 PM IST

राजकारणातला बुलंद आवाज! पाहा पंकजा मुंडे यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

Pankaja Munde : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. वडील गोपीनाथ मुंडे यांच्याकडून वारसा मिळाल्यानंतर त्यानंतर त्या कधी थांबल्या नाहीत. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास. 

Jul 26, 2023, 11:08 AM IST

गावात रस्ता नसल्याने प्रसुतीसाठी महिलेची पायपीट, अखेर मृत्यूशी गाठ; शासन काय करतंय?

Nashik News : देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये रस्त्याअभावी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Jul 26, 2023, 11:07 AM IST
Abdul Sattar In Trouble Again Political news in marathi PT47S

Video | मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत

Abdul Sattar In Trouble Again Political news in marathi

Jul 26, 2023, 10:00 AM IST