marathi news

नोरा, सनी लिओनीसोबत 'शो'चे दाखवायचे स्वप्न, पुण्यात उघडले कार्यालय; असा घडला थरार

Pune Crime: विराज त्रिवेदी, जयंतीभाई डेरवालिया आणि समीर कुमार हे पुण्यात कार्यालय उघडून फसवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. यावर एसटीएफ आणि लखनौ पोलिसांच्या संयुक्त पथकाने २७ जुलै रोजी विराज त्रिवेदी आणि जयंतीभाई डेरवालिया यांना पुण्यातून तर समीर कुमार यांना अहमदाबाद येथून अटक केली

Jul 31, 2023, 12:03 PM IST

कुलरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; झोपेतच झटका बसल्याने घरातच गेला जीव

Akola Accident : अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील महान येथे कुलरचा शॉक लागल्याने पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहे.

Jul 31, 2023, 11:14 AM IST

मुंबईत पाणीकपात वाढणार, की रद्द होणार? पुढचा आठवडा महत्त्वाचा

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाणीकपातीचा निर्णय लागू करण्यात आला होता. आता याच निर्णयाबाबतची मोठी आणि सविस्तर माहिती समोर आली आहे. ज्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे. 

Jul 31, 2023, 09:13 AM IST

'फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी'; आयआयटी बॉम्बेच्या हॉस्टेल कॅन्टीनमधील पोस्टरवरून नवा वाद

IIT Bombay : वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहार केल्यामुळे एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याने अपमानित केल्याच्या आरोपावरून प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमध्ये वादाला तोंड फुटले आहे. वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहारी विद्यार्थ्यांना बसण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटलं जात आहे.

Jul 31, 2023, 08:38 AM IST

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घरसण; मात्र पेट्रोल - डिझेलचे दर स्थिर

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर सर्वसामान्यांचे कायमच लक्ष असते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Jul 31, 2023, 07:31 AM IST

Viral News : बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, मग मुलीने वडिलांना बनवलं 'पार्टनर'

Trending News : प्रेमा तुझा रंग वेगळा! ज्या व्यक्तीवर आभाळा एवढं प्रेम केलं तोच डोळ्यात पाऊस देऊन गेला. त्याच्यासोबत ब्रेकअप झालं, दुसऱ्या क्षणी वडिलांना तिने पार्टनर बनवलं अन् मग...

 

 

Jul 30, 2023, 10:05 PM IST
Minister Mangal Prabhat Lodha On Andheri Gokhale Flyover Bridge To Restart By October PT1M5S

VIDEO: गोखले पुलाच्या तीन लेन्स सुरू करणार - मंगलप्रभात लोढा

Minister Mangal Prabhat Lodha On Andheri Gokhale Flyover Bridge To Restart By October

Jul 30, 2023, 07:10 PM IST

स्मार्टफोनवर ग्रीन लाइन आल्याने तुम्हालाही आलंय टेन्शन? असे करा फिक्स

अँड्रॉइड स्मार्टफोन वापरताना, अनेकांना तुमच्या स्क्रीनवर हिरव्या रेषांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मोबाईल स्क्रिनवर हिरव्या, गुलाबी रंगाच्या उभ्या रेषा दिसू लागल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. काही युजर्संनी दावा केला की त्यांनी फोन अपडेट केल्यानंतर ही समस्या दिसून आली होती. पण हे नीट करता येऊ शकते का?

Jul 30, 2023, 04:41 PM IST

204 जणांना जलसमाधी देणाऱ्या मोवाडच्या पुराच्या आठवणी ताज्याच; गावचं वैभव पुन्हा आणण्याची गावकऱ्यांची मागणी

32 Years Of Mowad Flood : नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे 30 जुलै 1991 च्या पहाटे वर्धा नदीने रौद्ररुप धारण केल्याने मोठा पूर आला होता. या पुरामध्ये 204 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद सरकार दरबारी करण्यात आली आहे. मात्र तीन दशकांनंतरही मोवाडच्या महापुराच्या दुःखद क्षण आजही डोळ्यासमोरून जात नाहीत.

Jul 30, 2023, 03:06 PM IST

'तुझ्यावर थुकते, तू कोण मला थांबवणारा?'; अंजूची पाकिस्तानातून पतीला धमकी

आपल्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानातील गेलेल्या अंजूने नसरुल्लाहसह विवाह केला आहे. त्यानंतर आता अंजूने पाकिस्तानातून पतीला धमकी दिल्याचे समोर आले आहे. याची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jul 30, 2023, 01:23 PM IST

लोकांसाठी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवणारा सोनू सूद राहतो 20 कोटीच्या घरात

सोनू सूदच्या  घरात चार बेडरूम आहेत. ज्यांना खूप महागड्या इंटिरियरने सजवण्यात आले आहे. अनेकदा सोनू आपल्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

Jul 30, 2023, 12:07 PM IST

यवतमाळमध्ये पोलिसालाच चिरडलं; भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Yavatmal Accident : यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने चिरडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

Jul 30, 2023, 10:03 AM IST

'महाराष्ट्राचा वाघ' विजय चौधरी ठरला विश्वविजेता; जागतिक मैदानात आस्मान दाखवत मिळवलं सुवर्णपदक

Maharashtra Kesari Vijay Choudhary : "एका ग्रामीण भागातून येऊन 36व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळता येणार आहे, ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेत मी नक्कीच चांगली कामगिरी करेन," असा विश्वास विजय चौधरी यांनी व्यक्त केला होता.

Jul 30, 2023, 08:26 AM IST

नरिमन हाऊस पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गुगल फोटोवर NIAचा मोठा खुलासा

Nariman House : तपासादरम्यान एनआयएने आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे कुलाब्यातील नरिमन हाऊसचे गुगल फोटो असल्याचे समोर आले आहे. नंतर ही माहिती पुणे एटीएस आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नरिमन हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Jul 30, 2023, 07:45 AM IST

India Rain Updates: देशातील अनेक भागात पूर आणि पावसामुळे भीतीचे वातावरण

Weather forecast Rain Alert 30 July:गेल्या अनेक आठवड्यांपासून हवामानाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी येणारे काही दिवस दिलासा देणारे आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, सिंदूर, धुळे, नंदुरबार या भागांसाठी १५ ऑगस्टपर्यंत ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Jul 30, 2023, 07:09 AM IST