marathi news

249 कोटींचं कर्ज, एनडी स्टुडिओ जप्तीचा प्रस्ताव; म्हणूनच नितीन देसाई होते नैराश्यात!

Nitin Desai Death Reason: दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने एन.डी. स्टुडिओवर (ND Studios) जप्तीच्या कारवाईची नामुष्की ओढावली होती. नितीन देसाई यांनी सीएफएम या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. 2016 आणि 2018 अशा वेगवेगळ्या दोन वर्षात कर्जाचा करार नामा झाला होता.

Aug 2, 2023, 10:57 AM IST

थोडीतरी लाज वाटते का? चाहत्यांचा हैदोस पाहून भडकली गौतमी पाटील

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलला पाहण्यासाठी तरुणाई तुफान गर्दी करत असते. या गर्दीमुळे अनेकदा दुर्दैवी घटना देखील घडत आहेत. अशातच अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ झाल्याचे समोर आले आहे.

Aug 2, 2023, 09:37 AM IST

VIDEO : '31 महिन्यात एकही काम केले नाही'; नगरसेवकाने स्वतःलाच मारली थोबाडीत

Viral Video : आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यातील एका नगरसेवकाने आपल्या मतदारांना दिलेली वचने मोडल्याबद्दल चप्पलने स्वतःला मारहाण केली आहे. नरसीपट्टणम नगरपालिकेतील प्रभाग 20 चे नगरसेवक मुलापार्थी रामराजू यांनी सोमवारी परिषदेच्या बैठकीत आपली नाराजी व्यक्त केली.

Aug 2, 2023, 08:46 AM IST

कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचा आजचा दर

Petrol Diesel Price : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, वेगवेगळ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात.

Aug 2, 2023, 07:53 AM IST

विमानाने प्रवास करताना 'ही' सीट कधीही बुक करू नका; वैमानिकाने सांगितले कारण

विमानात प्रवास करताना लोक एकाच गोष्टीचा विचार करतात ते म्हणजे विंडो सीटवर बसण्याची संधी. खिडकीच्या सीटवरून ढग, मुंगीसारख्या इमारती आणि खाली हलणारी वाहने पाहण्याचा आनंद प्रत्येकाला हवा असतो. पण फ्लाइटमध्ये सर्वोत्तम सीट निवडणे हे देखील एक अतिशय महत्त्वाचे काम आहे जे लोकांनी प्रवास करण्यापूर्वी केले पाहिजे. मात्र, लोक त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. 

Aug 1, 2023, 05:50 PM IST

Vegan डाएट फॉलो करत खायची फळं, ज्यूस अन् कच्चं अन्न; सोशल मीडिया स्टारचा अखेर मृत्यू

Vegan Raw Food : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेल्या झान्ना सॅमसोनोव्हा तिच्या अनेक सोशल मीडिया अकाऊंटवर रॉ फूड डाएट बद्दल सातत्याने माहिती द्यायची. अनेक वर्षे झान्ना केवळ शाकाहारी कच्चे अन्नच खात होती. अखेर तिला मृत्यूनं गाठलं आहे.

Aug 1, 2023, 05:01 PM IST

या फोटोला का म्हटलं जातंय पृथ्वीचं भविष्य? महाकाय दुर्बिणीनं टीपलेला अवकाशातील भयंकर स्फोट पाहाच

Hubble Space Telescope : आपल्यापासून अवकाश अनेक मैल दूर असलं तरीही नासा, इस्रो यांसारख्या संस्थांमुळं हे अनोखं विश्वही जवळ असल्याचं भासत आहे. 

 

Aug 1, 2023, 12:27 PM IST

प्रेमविवाहासाठी आई वडिलांची परवानगी अनिवार्य; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

Gujarat Love Marriage : गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सरकार या प्रकरणाचा अभ्यास करणार असल्याचे म्हटलं आहे. 

Aug 1, 2023, 11:22 AM IST

1 ऑगस्ट पासून कोणते नियम बदलणार? पाहा कशी लागणार तुमच्या खिशाला कात्री

Gas Cylinder Price Change From 1st August: दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक बदल होतात. 1 ऑगस्ट 2023 पासून काही वित्तीय बदल होत आहेत. या बदलांचा नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.

Aug 1, 2023, 10:19 AM IST

ऑगस्टमध्ये इंधनाच्या किमतीत ग्राहकांना दिलासा? जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवे दर

Petrol and Diesel Price : ऑगस्ट महिना सुरू झाला असून सर्वसामान्यांच्या नजरा पहिल्या तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या दराकडे लागल्या आहेत. 1 ऑगस्टसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

Aug 1, 2023, 07:58 AM IST

दोन किलो टोमॅटोंसाठी मुलांना ठेवलं गहाण; सत्य समोर आल्यानंतर दुकानदार चक्रावला

Tomato Price : टोमॅटोचे गगनाला भिडलेले भाव असताना ओडिशा येथील भाजी मंडईत एका भाजी विक्रेत्याकडून दोन किलो टोमॅटो घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने टोमॅटोसाठी दोन मुलांना गहाण ठेवलं होतं.

Jul 31, 2023, 05:53 PM IST

फक्त अ‍ॅप डिलीट केले तर होईल मोठं नुकसान; डेटा सुरक्षित ठेवायचाय तर वापरा या ट्रिक

स्मार्टफोनवर अ‍ॅप डाऊनलोड करणं हे डाव्या हाताचं काम आणि ते हटवणं हे उजव्या हाताचं काम आहे. जर त्या अ‍ॅपची गरज नसले तर तुम्ही फक्त त्याच्यावर क्लिक करता आणि ऑप्शन आली की ते डिलीट करुन टाकता. पण अशाने ते अ‍ॅप पूर्णपणे तुमच्या मोबाईलमधून जात नाही.

Jul 31, 2023, 05:09 PM IST

आईने 14 वर्षाच्या निष्पाप लेकाचा दाबला गळा, धक्कादायक कारण समोर

Rajsthan Crime:  एका आईने आपल्या 14 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर उदयपूरच्या अंबामाता पोलीस स्टेशन परिसरात खळबळ माजली आहे. या सर्वात 14 वर्षांच्या निष्पाप मुलाचे आयुष्य संपले आहे. दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा आरोप आहे. 

Jul 31, 2023, 03:35 PM IST

'12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा'; हायकोर्टाने सरकारचे टोचले कान

Maharashtra News : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण मागच्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी आज पुन्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे. हायकोर्टाने 10 दिवसांत सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.

Jul 31, 2023, 02:21 PM IST