marathi news

Supreme Court Forward Case To Large Seven Judge Bench PT3M44S

उन्हाळ्यात दही जास्त प्रमाणात खाताय? मग जाणून घ्या त्याचे दुष्पपरिणाम!

Curd Side Effect: तुम्हाला दही खायला जास्त प्रमाणात आवडते का? जर उत्तर होय असेल तर तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कारण उन्हाळ्यात दहीचे अति सेवन तुमच्यासाठी घातक ठरु शकतात. 

May 11, 2023, 11:39 AM IST

कितीही डायटिंग करा, 'या' कारणांमुळे तुमचे वजन होणार नाही कमी, वाचा असे का होते?

Reasons Why Not Losing Weight: जर तुम्हाला वाटत असेल की, खूप व्यायाम करुनही तुमचे वजन कमी होत नाही. तर यामागे अनेक कारणे असू शकतात. वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच योग्य आहारही आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया, वजन का कमी होत नाही...

May 11, 2023, 10:04 AM IST
Shinde Camp MLAs Reaction On Upcoming Supreme Court Verdict For Maharashtra Political Crisis PT3M11S

Video | शिंदे सरकारचे काय होणार? काय आहेत सत्ताधारी नेत्यांचे दावे?

Shinde Camp MLAs Reaction On Upcoming Supreme Court Verdict For Maharashtra Political Crisis

May 11, 2023, 08:45 AM IST

Petrol-Diesel चे दर जाहीर, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी नवीन दर तपासा

Petrol and Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांकडून जारी करण्यात येते. एप्रिल 2022 मध्ये, सरकारी तेल कंपन्यांनी शेवटी इंधनाचे दर बदलले होते . तर 22 मे 2022 रोजी केंद्र सरकारने इंधन उत्पादन शुल्क कमी करून तेल कंपन्यांना तसेच ग्राहकांना थोडा दिलासा होता.  

May 11, 2023, 08:27 AM IST
Narhari Zirwal And Rahul Narvekar On Rights For 16 MLAs Disqualification PT1M53S

Washim Crime : वाशिम हादरलं! वारंवार विनंत्या करुनही ऐकलं नाही मग... प्रेमी युगुलाच्या कृत्याने एकच खळबळ

Washim Crime News : वाशिमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या प्रेमाला होत असलेला विरोध पाहून प्रेमी युगुलाने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं दोन्ही कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

May 10, 2023, 07:06 PM IST

नाकाचा आकार तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या

Nose Shape Personality Test: आता नाक मुरडाच... कारण एक गंमत तुम्हाला इथं कळणार आहे. असं म्हणतात की, शरीराचा प्रत्येक अवयव त्या व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असतो. अगदी नाकसुद्धा. 

May 10, 2023, 03:04 PM IST

Pune News :आयडीयाची कल्पना! ना लोडशेडिंग, ना लाईट बिलाचा त्रास... पुण्यातल्या 'या' गावात 24 तास उजेड

Solar village : पुण्याच्या मावळ तालुक्यातील या गावाची सध्या देशभरात चर्चा आहे. एमटीयू आणि रोल्स रॉयल्स या विदेशी कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याने गावात आता मोठा सोलार प्रकल्प उभा राहिला आहे. त्यामुळे आता गावात 24 तास लख्ख प्रकाश असणार आहे.

May 10, 2023, 02:26 PM IST

लज्जास्पद! NEET 2023 परीक्षेसाठी मुलींना कपडे काढायला लावले!

NEET 2023 : NEET परीक्षेतील काही विद्यार्थ्यांना त्यांचा ड्रेस बदलण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या अंतर्वस्त्रांची तपासणी करण्यात आली होती तसेच मुलींना त्यांच्या कुर्ती उलट्या करुन घालण्यास सांगण्यात आले होते. याप्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार करण्यात आली आहे.

May 10, 2023, 11:55 AM IST