marathi news

Mhada Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडाच्या कोकण मंडळाची दिवाळीत पुन्हा सोडत

Mhada Lottery :  मायानगरी मुंबईत आपले स्वत: चे हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता या लोकांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. कारण म्हाडाच्या कोकण मंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा नव्या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

May 7, 2023, 08:57 AM IST

Petrol-Diesel च्या दरात बदल? पाहा तुमच्या शहरात काय आहेत आजचे दर...

Today Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने घसरत आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलवर होताना दिसून येतो. आज काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

May 7, 2023, 08:12 AM IST

लग्नात तरुणाचा डान्स आवडला नाही, नवरदेवाच्या भावाने वरातीतच... धक्कादायक घटना

Bihar Crime : बिहारमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 20 वर्षाच्या नवरदेवाच्या भावाच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. बिहार पोलिसांनी फरार असलेल्या नवरदेवाच्या भावाचा शोध सुरु केला आहे

May 6, 2023, 06:35 PM IST

IPL 2023 : पूर्ण फी कापायला नको....; गंभीरसोबतच्या वादानंतर विराटचं BCCI पत्र

Virat Kohli : 1 मे रोजी लखनऊ सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू ( Royal Challengers Bangalore ) यांच्यात सामना झाला. या सामन्यानंतर विराटने बीसीसीआयला पत्र लिहिलंय.

May 6, 2023, 04:33 PM IST

Interesting! शिक्षक उत्तरपत्रिका, गृहपाठाची वही तपासताना लाल शाईचा पेनच का वापरतात?

शालेय आयुष्यात जेव्हाजेव्हा शिक्षकांचा शेरा मिळतो तेव्हातेव्हा विद्यार्थीदशेत असणाऱ्या प्रत्येकाचाच थरकाप उडतो. त्यातही वर्गात खट्याळपणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना याची जरा जास्तच धास्ती असते... कारण हा शेरा त्यांना संकटात आणणारा असतो. 

 

May 6, 2023, 02:33 PM IST

फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी रेल्वेची 'स्मार्ट पद्धत'; आता तुमचं एकही कारण चालणार नाही...

Railway Ticket : तुम्ही जर लोकलने विनातिकीट प्रवास केला तर आता तुमचं काही खरं नाही. कारण मध्य रेल्वेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवासी सहज टीसींच्या तावडीत सापडू शकतो...  

May 6, 2023, 12:59 PM IST

पन्नास हजारांसाठी गमावला लाखमोलाचा जीव... इंजिनियर तरुणाने थेट तलावात मारली उडी

Aurangabad Crime : पन्नास हजार रुपयांसाठी या तरुणाने लाख मोलाचा जीव गमावला आहे. ऑनलाईनमध्ये पैसे हरल्याच्या तणावाखाली हा उच्चशिक्षित तरुण होता. या तणावातून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आणि तलावात उडी घेतली.

May 6, 2023, 11:51 AM IST

अर्रर्र...ग्राहकांना धक्का! सोने-चांदी पुन्हा महाग, खरेदीदारांना मोजावे लागतील 'इतके' रुपये

Gold Rate Today : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडे थांबा..., कारण सोने खरेदीसाठी आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. कारण पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर दिसून येईल.

May 6, 2023, 09:44 AM IST

King Charles III यांच्या राज्याभिषेकात एक नव्हे 'हे' तीन रत्नजडित मुकूट वेधणार संपूर्ण जगाचं लक्ष

King Charles III Coronation : (Queen Elizabeth II) राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र King Charles III यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार असून, वेस्टमिंस्टर अॅबी येथे त्यांचा राज्याभिषेक पार पडेल. यानिमित्तानं शाही घराण्याचा खजिना संपूर्ण जगाला पाहता येणार आहे. 

May 6, 2023, 09:39 AM IST

IPL 2023 : रोहितच्या पलटण समोर धोनीचे सुपर किंग्ज, आयपीएलचा आज दुसऱ्यांदा 'El Clasico'

CSK vs MI Dream11 prediction : आज आयपीएलच्या 49 व्या सामन्यात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स चेन्नईसोबत पराभवचा बदला घेईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

May 6, 2023, 09:04 AM IST

King Charles III यांच्या भव्य राज्याभिषेक सोहळ्याबाबतची 10 रंजक सत्य अखेर जगासमोर

King Charles III Coronation : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनच्या शाही घराण्याचे प्रमुख म्हणून किंग चार्ल्स III यांचं नाव पुढे आलं. त्या क्षणापासून त्यांची प्रिन्स ऑफ वेल्स ही ओळख जाणून King Charles III ही नवी ओळख सर्वांपुढे आली. 

 

May 6, 2023, 08:24 AM IST

खुशखबर! महाराष्ट्रात Petrol-Diesel स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून लोक पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची वाट पाहत आहेत. आज अशा सर्वांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 

May 6, 2023, 08:03 AM IST

Lionel Messi टाकणार रोनाल्डोच्या पावलावर पाऊल?

अनधिकृतरित्या सुट्टी घेऊन कुटुंबासोबत फिरायला गेल्याने मेस्सीवर 2 आठवड्यांची बंदी आणण्यात आलीये.

May 5, 2023, 11:15 PM IST

Rishabh Pant : पंत उभा राहिला कोणी नाही पाहिला; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस टीम इंडियाचा खेळाडू पंतचा अपघात झाला होता. यानंतर आता तो दुखापतीतून सावरतोय. पहिल्यांदाच तो वॉकरविना चालतोय.

May 5, 2023, 07:49 PM IST