marathi news

Flag Code Of India: वाहनांवर तिरंगा लावणे पडू शकते महागात, जाणून घ्या नियम

Republic day 2023:स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन (republic day)नागरीक घरांवर, दुकानांवर, शाळांवर, संस्थांवर झेंडा फडकवतात. त्याचवेळी अनेकांना त्यांच्या कार, दुचाकी किंवा इतर वाहनांवर तिरंगा लावणे आवडते. त्यानुसार ते लावतात देखील. त्यामुळे तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला ते महागात पडू शकते. 

Jan 25, 2023, 09:36 PM IST

DoomsDay Clock: जगाच्या अंताला फक्त 90 सेकंद उरलीत? 'डूम्स डे क्लॉक'चं भाकित काय?

DoomsDay Clock Shows 90 Seconds To Midnight: कदाचित पृथ्वी फिरायची थांबून प्रलय येईल किंवा परमाणु युद्धात जगाचा विनाश (End of the World) होईल असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय. या इशाऱ्यामागे आहे डूम्स डे क्लॉकने दाखवलेली वेळ. 

Jan 25, 2023, 09:19 PM IST

Maharashtra Politics: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री शिंदेंमुळे फडणवीसांनी बदलले सूर?

Maharastra Political News: जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.

Jan 25, 2023, 08:31 PM IST

Pathaan review: पठाणमधील शाहरूखच्या बॉडीवर अनुराग फिदा, म्हणाला "आरारारारर.. खतरनाक"

Pathaan Movie Review Shah Rukh Khan: चित्रपट पाहिल्यानंतर अनुराग थिएटरमधून बाहेर पडताना दिसला. त्यांनी थिएटरबाहेर थांबून माध्यमांशी संवाद (Anurag Kashyap On Paathan) साधला. 

Jan 25, 2023, 07:59 PM IST

मुर्ती लहान पण किर्ती महान! स्वत:च्या जीवाची बाजी लावत महिलेचे वाचवले प्राण

Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11  बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. या सन्मानानंतर पंतप्रधानांनी एका-एका बालकाशी संवाद साधला होता. यानंतर त्यांनी या 11 पुरस्कार विजेत्या बालकांसोबत फोटो देखील काढला होता. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा देखील आहे. 

Jan 25, 2023, 07:25 PM IST

होय, लोकांना Sex ची देखील वाटते भीती; जाणून घ्या Sex Phobia म्हणजे नेमकं काय

काही लोकांना Sex Phobia ही समस्या देखील असते. या फोबियाची कारणं सामान्यपणे धार्मिक किंवा सामाजिक असू शकतात.

Jan 25, 2023, 06:32 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेली टॉय कार शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला टॉय कार शोधायची आहे.  

Jan 25, 2023, 06:12 PM IST

Optical Illusion: 'या' गायीच्या चेहऱ्यामध्ये लपलाय पेग्विंग, तुमच्याकडे फक्त 8 सेकंदाची वेळ

Optical Illusion: सोशल मीडिया हे आपल्या सगळ्यांनाच जवळ आणणारे आहे. त्यातून सध्या सगळीकडे ऑप्टिकल इल्यूशन्स हे (Viral optical Illusion) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे असे व्हायरल फोटोज हे आपल्याला कायम आकर्षित करत असतात. 

Jan 25, 2023, 06:10 PM IST

Republic Day 2023: ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातील फरक काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Flag hoisting and Flag Unfurling: 26 जानेवारी 1950 रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. 1950 च्या संविधानाने, देश अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (Republic Day) म्हणून ओळखला जाऊ लागला.

Jan 25, 2023, 06:09 PM IST

Virat Kohli : पाकिस्तानच्या माजी खेळाडूने हद्दच केली, म्हणतोय ''50 ओव्हरमध्ये मीच नंबर 1, माझ्यानंतर कोहली''

Virat Kohli : पाकिस्तानचा माजी खेळाडू खुर्रम मंजूरने (Khurram Manzoor) दावा केला आहे की, त्याच्याकडे आधुनिक काळातील भारतीय फलंदाजापेक्षा एक चांगला लिस्ट-ए रेकॉर्ड आहे. त्यामुळे प्रत्येकाने क्रमवारीत त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे. विराट कोहलीसारखे खेळाडू देखील या यादीत त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतात, असे त्यांचे म्हणणे आहे. 

Jan 25, 2023, 05:56 PM IST

Sikandar Sheikh: मोहोळमध्ये सिकंदरची जंगी मिरवणूक, म्हणाला "2024 ला महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणारच"

Bhim Kesari 2023 Sikandar Sheikh: सिकंदर शेखने सांगली, सातारा आणि मोहोळ येथील भीमा केसरी गदा जिंकून मैदान गाजवलं. मोहोळ शहरात सिकंदर शेख यांची वाजत गाजत रॅली काढण्यात आली. 

Jan 25, 2023, 04:46 PM IST

faf du plessis : क्रिकेटच्या मैदानात भावजी मेहुण्यावर भारी, LIVE सामन्यात धु-धु धुतलं, Video व्हायरल!

faf du plessis century in sa20: दक्षिण अफ्रिकेला नव्या उंचीवर पोहोचवणारा फाफ डुप्लेसिस (faf du plessis) आजही त्याच दमात खेळतो. त्याच्या बॅट फ्लो गेल्या अनेक वर्षापासून बदलला नाही.

Jan 25, 2023, 03:34 PM IST

एवढा मोठा भोपळा...; ज्या भाजीसाठी नाकं मुरडता त्याचे फायदे पाहून आजच खायला सुरुवात कराल

Health benefits of Pumpkin : एकदा पाहूनच घ्या, कारण हे फायदे वाचून तुम्ही बाजारात थेट भोपळा आणण्यासाठीच धाव माराल. 

 

Jan 25, 2023, 02:50 PM IST

IND vs NZ : T20 मालिकेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

India vs New Zealand T20 Series : येत्या 27 जानेवारी पासून टीम इंडिया न्यूझीलंड (India vs New Zealand) विरूद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या भूषवणार आहे. तर न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. या मालिकेसाठी अवघे दोन दिवस उरले असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Jan 25, 2023, 01:54 PM IST

Cholesterol Control Drink : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रामबाण उपाय, आजार राहिल कोसो दूर

Cholesterol Control Drinks : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol  नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.

Jan 25, 2023, 01:22 PM IST