marathi news

सुष्मिता सिंगल असल्याच्या दाव्याची बॉयफ्रेंडने केली पोलखोल? म्हणाला- 'आम्ही 6 वर्षांपासून...'

Sushmita Sen's Ex Boyfriend Rohamn Shawl : सुष्मिता सेनच्या सिंगल असण्याच्या वक्तव्यानंतर आता EX बॉयफ्रेंड रोहमन शॉलच्या त्या वक्तव्याची चर्चा...

Jul 23, 2024, 11:59 AM IST

मला Highest Paid कलाकार व्हायचं नाही! मराठी अभिनेत्यांच्या मानधवावर असं का बोलला प्रसाद ओक?

Prasad Oak Does Not Want To Be A Highest Paid Actor : प्रसाद ओकला का व्हायचं नाही Highest Paid कलाकार कारण सांगत म्हणाला...

Jul 23, 2024, 11:02 AM IST

'बिग बॉस ओटीटी 3'वरील 'ते' दुष्य पाहून शिंदे गट आक्रमक! अश्लीलता पसरवण्याचा केला आरोप

Bigg Boss OTT 3 Vulgarity : 'बिग बॉस ओटीटी 3'वरील त्या दृश्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु असताना शिंदे गट आक्रमक झाला आहे.

Jul 23, 2024, 09:59 AM IST

आता बघा दादा कोंडके यांचे क्लासिक ब्लॅक अँड व्हाइट मराठी चित्रपट रंगीत रूपात!

Dada Kondke Movie : दादा कोंडके यांचे चित्रपट आता पुन्हा पाहता येणार...

Jul 23, 2024, 09:45 AM IST
Sangli Chandoli Heavy Rainfall | Heavy rains in Chandoli; Increase in water level of Krishna Varana PT1M58S

Sangli Chandoli Heavy Rainfall | चांदोलीत अतिवृष्टी ; कृष्णा वारणेच्या पाणीपातळीत वाढ

Sangli Chandoli Heavy Rainfall | Heavy rains in Chandoli; Increase in water level of Krishna Varana

Jul 22, 2024, 09:00 PM IST
Mumbai Dam Water Level | Tulsi dam overflow, 100 percent water storage PT1M2S

Mumbai Dam Water Level | तुळशी धरण ओव्हरफ्लो, 100 टक्के पाणीसाठा

Mumbai Dam Water Level | Tulsi dam overflow, 100 percent water storage

Jul 22, 2024, 08:50 PM IST

Awkward Moment : कसं पकडलं! ...अन् Kim Kardashian पाहतच राहिला सलमान खान? VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा

Salman Khan Staring at Kim Kardashian :  अन् किम कर्दाशियनला पाहतच राहिला सलमान खान... पाहा व्हिडीओ

Jul 22, 2024, 06:05 PM IST

मुंबई पालिकेअंतर्गत नोकरी आणि 75 हजारपर्यंत पगार; थेट मुलाखतीतून होणार निवड

BMC Recruitment:  मुंबई पालिकेच्या या भरतीअंतर्गत एकूण 16 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये सल्लागार, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ,शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. 

Jul 22, 2024, 03:25 PM IST

रोप वे सुरु झाल्यावर कशी दिसेल काशी? AI Photo

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने विविध प्रयोग केले जात आहेत. एआयची मदत घेऊन लोक वर्तमान आणि भविष्यातील फोटो बनवत आहेत. रोप वे सुरु झाल्यास काशी/बनारस कसे दिसेल? असा प्रश्न एआयला विचारला. एआयने रोपवे सोबत वाराणसी म्हणजेच काशीचे सुंदर फोटो समोर आणले.काशीमध्ये देशातील पहिला अर्बन रोपवे बनतोय. त्याचे काम ऑगस्ट 2024 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.रोपवे तयार करण्याचे काम मे 2023 मध्ये सुरु झाले. याआधीचे टप्पे आता पूर्ण होत आहेत. रोप वे झाल्यावर काशी विश्वनाथ मंदिरात जाणे भाविकांना सोपे पडणार आहे. स्टेशनहून मंदिरात जाणाऱ्या भक्तांना ट्रॅफीकची समस्या यायची. रोप वेची एकूण लांबी 3.75 किमी आहे. यात एकूण 5 स्थानके बनवली जातील. पण उतरण्यासाठी 4 स्थानके असतील. हे सर्व फोटो एआयच्या संकल्पनेवर आधारित आहेत. 

Jul 22, 2024, 02:06 PM IST

'औरत' या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार कराल

हिंदी भाषेत महिलेला औरत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय का? 

Jul 22, 2024, 01:44 PM IST

'एक कागद आम्हाला एकमेकांपासून दूर ठेवू शकत नाही!' आमिर खानबद्दल किरण रावचं मोठं विधान

Kiran Rao Happy After Divorce With Aamir Khan : किरण रावनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिर खानसोबतच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे. 

Jul 22, 2024, 12:44 PM IST

अरे देवा! IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता 14 तास काम करावं लागणार?

IT Jobs : आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना धास्ती...असा कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत राज्य सरकार? पाहा मोठी बातमी. 

 

Jul 22, 2024, 12:37 PM IST