marathi news

सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? पती तिला सांभाळून नेत असतानाचा VIDEO पाहताच नेटकऱ्यांना पडले अनेक प्रश्न

Sonakshi Sinha Pregnant :  सोनाक्षी सिन्हा आणि पती झहीर इक्बालचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Jul 22, 2024, 11:58 AM IST

'मी माझ्या नवऱ्याच्या घरात...' मानधनाचा उल्लेख करत मी स्ट्रगल करतेय, असं का म्हणाली करीना कपूर?

Kareena Kapoor : करीना कपूर खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती आजही स्ट्रगल करते असं म्हटलं आहे. 

Jul 22, 2024, 11:07 AM IST

'मी खूप गर्विष्ठ होते अन्..., तू सुंदर नाहीस म्हणत'; 'या' व्यक्तीनं अनुष्का शर्माला दाखवला आरसा

Anushka Sharma confessed she was arrogant : 'मी कोणाशी बोलायचे नाही अन्...', अनुष्का शर्मानं कॅमेऱ्यासमोर दिली कबूली

Jul 22, 2024, 10:28 AM IST

'ती गप्प मागे उभी राहते, काहीच बोलत नाही...; जया बच्चन यांचा व्हिडीओ पाहत नेटकरी म्हणाले, 'टॉक्सिक सासू'

Jaya Bachchan on Aishwarya Rai : जया बच्चन यांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्या ऐश्वर्याच्या काही क्वालिटींविषयी बोलताना दिसत आहेत. 

Jul 22, 2024, 09:14 AM IST

मुंबई मेट्रोमध्ये चांगल्या पगाराची नोकरी हवीय? 'येथे' पाठवा अर्ज

MMRCL Recruitment 2024:  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी आहे.

Jul 22, 2024, 09:03 AM IST

Encounter in Jammu: जम्मूतील राजौरीमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; सडेतोड उत्तर देत सैन्याकडून एनकाऊंटर सुरू....

Encounter in Jammu: ज्याची भीती होती तेच होतंय... दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या कारवाईला सुरुवात... 

 

Jul 22, 2024, 08:07 AM IST

Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? इकोनॉमिक सर्व्हे महत्त्वाचा का असतो?

Economic Survey 2023: दरवर्षी बजेटच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey Of India) सादर केला जातो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी आर्थिक सर्वेक्षण सादर करतील.

Jul 21, 2024, 11:00 PM IST
Devendra Fadnavis Fadnavis's order to directly confront the workers by 'getting down on the field and knocking them out' PT1M29S

Devendra Fadnavis | 'मैदानात उतरून ठोकून काढा' फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट भिडण्याचा आदेश

Devendra Fadnavis Fadnavis's order to directly confront the workers by 'getting down on the field and knocking them out'

Jul 21, 2024, 08:00 PM IST

पालकांचा थरकाप उडवणारा VIDEO! शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाचा हल्ला

Kolhapur Monkey Attacked on School Students: कोल्हापुरातील तवणाप्पा पाटणे हायस्कूल समोर एक गंभीर प्रकार घडला.

Jul 21, 2024, 10:33 AM IST

'मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...'; दादांच्या केकवर CM पदाची शपथ

Ajit Pawar: अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तेव्हा तिथे एक वेगळाच प्रकार घडला आहे. 

 

Jul 21, 2024, 10:03 AM IST

असा देश जिथे मुलं शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या खूपच कमी!

आफ्रीकेतील अनेक राज्यांमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचं प्रमाण खूपच कमी असते. इरिट्रीयामध्ये 66 टक्के मुलं शाळेत जात नाहीत.लायबेरियामध्ये 59 टक्के लोक शाळेत जात नाहीत. या देशांतील शिक्षणाचा स्तर खूपच कमी आहे. मुलांना शाळेत पाठवणं खूपच कठीण असतं. गरीबी आणि संसाधनांची कमी हे यामागचं कारण आहे. आफ्रीकेच्या ग्रामीण विभागात शाळा कमी आहेत.मुलांना शेती आणि घरातील कामामध्ये गुंतवले जाते. मुलींच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले जात नाही. शिक्षण नसल्याने मुलांचे भवितव्य अंधारात असते.

Jul 20, 2024, 10:14 PM IST