marathi news

'या' राज्यात आकाशातून होतोय दगडांचा पाऊस, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

Stone Pelting From Sky : सीमावर्ती बाडमेर (Barmer) जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील उंडाखा गावात असलेल्या एका घरावर (Mysterious House) अचानक आकाशातून गूढ पद्धतीने दगड पडत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हे दगड सतत पडत आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Jan 8, 2023, 07:31 PM IST

Maharastra Politics: शिंदे गटाच्या आमदाराचा अपघात, थेट बंगाली बाबाशी कनेक्शन? धक्कादायक ट्विस्ट!

Bangali baba connection: योगेश कदम त्यांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. कदम कुटुंबीयांनी घातपाताची शंका व्यक्त केल्याने मोठी खळबळ उडाल्याचं समोर आलं होतं.

Jan 8, 2023, 07:28 PM IST

Crime News: केवायसी करा, फॉर्म भरा, ओटीपी द्या... तुम्हालाही येतोय असा कॉल? धक्कादायक घटना समोर!

Cyber Crime News: जमतारा स्टाईलने मुंबईच्या माटुंगामध्ये ज्येष्ठ नागरिकासोबत फसवणूक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Jan 8, 2023, 06:22 PM IST

Death signs : मृत्यूपूर्वी व्यक्तीला मिळतात 'असे' संकेत? जाणून घ्या काय असतात हे संकेत?

मृत्यूंबाबत पुराणांमध्ये याबाबत सविस्तर लिहण्यात आलं आहे. ज एखाद्या व्यक्तीने या संकेतांकडे लक्ष दिलं तर, तर मृत्यूबाबत माहिती मिळण्यास मदत होईल.

Jan 8, 2023, 06:15 PM IST

एक चूक अन् क्षणात बँक खाते झाले रिकामी, घटनाक्रम वाचून धक्का बसेल

Bank Fraud Case : ही घटना एका 18 वर्षाच्या तरूण मुलीसोबत घडली आहे. तिचे नाव ऑरोरा कैसिली आहे. तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता.  हा मेसेज तिच्या रजिस्टर मोबाईलवरून आल्याने तिला तो बँकेने (Bank) पाठवल्याचे वाटले. या मेसेजमध्ये कोणीतरी तिच्या NAB (नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक) बँक (Bank) खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिहिले होते. 

Jan 8, 2023, 05:39 PM IST

IND vs SL: "लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नसेल...", Suryakumar Yadav च्या उत्तराने Rahul Dravid क्लिन बोल्ड!

Suryakumar Yadav, Ind vs SL : सूर्याने घेतली द्रविड मास्तरांची शाळा, सूर्याच्या उत्तराने कोच राहूल एक टप्पी आऊट; पाहा VIDEO

Jan 8, 2023, 04:44 PM IST

Horrific Incident : ... म्हणून चार महिन्याच्या बाळाचं मुंडक फावड्याने उडवलं; जन्मदात्या आईनेच लेकराचा जीव घेतला

आईने चार महिन्याच्या बाळाचं(4 month baby boy) मुंडक फावड्याने उडवलं आहे. उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे(Horrific Incident ). या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे(Crime News)

Jan 8, 2023, 04:27 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेली खेळण्यातली कार शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते. तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला खेळण्यातली कार शोधायची आहे. 

Jan 8, 2023, 04:25 PM IST

Health Tips: तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावे? कारण जाणून व्हाल चकित!

भारतातील बरेच लोक तांब्याचे भांड्यातील पाणी पितात. कारण ते पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असतं असे मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर असल्याचेही आयुर्वेद सांगतो. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते.

 

Jan 8, 2023, 03:52 PM IST

VIDEO : रश्मिकाच्या 'Oo Antava' वर लाल साडीत तरुणीचा वेड लावणारा डान्स

Dance Video : सोशल मीडियावर एक लाल साडीमधील तरुणी नेटकऱ्यांना वेड लावतं आहे.  त्या तरुणीची स्टाईल पाहून यूजर्स थक्क झाले आहेत. 

Jan 8, 2023, 03:45 PM IST

Pune News: 6 व्या महिन्यातच ती जन्मला आली, आई-वडिल्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हीही...

21 व्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो. 

Jan 8, 2023, 03:14 PM IST

Kanjhawala case : अंजली गाडीत अडकल्याचे...., कांजवाला प्रकरणात आरोपींनीच केला मोठा खुलासा

Delhi Kanjhawala Case :  दिल्लीतील कांजवाला येथे अपघातात बळी पडलेल्या अंजलीच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणी खुद्द आरोपीनेच मोठा खुलासा केला आहे.  

Jan 8, 2023, 03:03 PM IST

IND vs Sl:सुर्यकुमार यादवसाठी नेमकी फिल्डींग लावायची तरी कशी? श्रीलंकेच्या कर्णधाराला पडला प्रश्न

Surykumar Yadav Century : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. सूर्यकुमार यादवने (surykumar yadav) श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा अनपेक्षित अशी खेळी करून दाखवली आहे. सूर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या त्याच्या खेळीच क्रिकेट वर्तुळात कौतूक होतेय.

Jan 8, 2023, 02:46 PM IST

Rohit Pawar : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात

Cricket News :  आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात उतरले आहे. 

Jan 8, 2023, 02:43 PM IST

VIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 8, 2023, 02:09 PM IST