marathi news

Rohit Sharma : हिटमॅनची तयारी सुरू! वनडे मालिका गाजवण्यासाठी जीममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO

Rohit Sharma VIDEO: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा सामना येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. 

Jan 8, 2023, 08:58 AM IST

Gym Workout : जिममध्ये वर्कआउट करताना का मृत्यू गाठतोय?

Exercise Tips : जिममध्ये व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात जिममध्ये वर्कआउट करताना 'या' चुका घातक ठरू शकतात, याकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका. 

Jan 8, 2023, 08:47 AM IST

Panchang, 08 January 2023: रविवारी 'या' वेळी शुभ कार्य करा; कोणताही अडथळा येणार नाही, पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा

Panchang, 08 January 2023 : दिवसाची सुरुवात करताना तुम्हीही दैनंदिन राशीभविष्याचा आधार घेताय का? त्यासोबतच पंचांगही पाहा. कारण, इथून तुम्हाला कळतील आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त....    

Jan 8, 2023, 08:04 AM IST

Mumbai news : मुंबईकरांनो मेट्रोसंदर्भात मोठी बातमी

Mumbai Metro : मुंबईकरांनो जर तुम्ही आज मेट्रोन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण लोकलपाठोपाठ मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. 

Jan 8, 2023, 07:49 AM IST

Maharashtra Weather : उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम आता राज्यात, मुंबईचा पारा घसरणार

Weather News : राज्यात गोंदिया आणि नागपुरात ( Gondiya and Nagpur Weather)  कडाक्याची थंडी पडली आहे. तर मुंबईचा पाराही 15 अंशाच्या (Mumbai Weather) खाली जाईल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

Jan 8, 2023, 07:39 AM IST

Evil Eye : 'हे' आहेत नजर लागल्याचे संकेत! तेव्हा लगेचच करा हे उपाय

Evil Eye Signs : भारतात आपण लहानपणापासून ऐकलं आहे, लहान मुलांचे फोटो दाखवू नका त्यांना नजर लागेल. तर किती सुंदर दिसतंय असं म्हटलं तर लगेचच काळा टिका लावला जातो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नजर लागली हे कसं ओळखायचं?

Jan 8, 2023, 07:32 AM IST

राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख? VIDEO शेअर करत मिटकरींचे खडेबोल!

Maharastra Politics: राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर काही महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याचं दिसतंय.

Jan 7, 2023, 11:55 PM IST

Death Anniversary of Cow : ऐश्वर्याचे वर्षश्राद्ध... 'तो' पुन्हा ढसा ढसा रडला

एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे स्मरण करण्यासाठी वर्ष श्राद्ध घातले जाते. पंढरपुरमधील ( Pandharpur) या शेतकऱ्याने आपल्या गाईच्या मृत्यूनंतर तिचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आयोजीत केला होता

Jan 7, 2023, 11:05 PM IST