marathi news

IND vs SL :टीम इंडियाने श्रीलंकेला दिले इतक्या धावांचे आव्हान

 IND vs SL 3rd T20 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव राजकोटच्या मैदानावर तळपला आहे. सुर्याने तिसऱ्या टी 20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे.

Jan 7, 2023, 08:35 PM IST

Car Accident : धनंजय मुंडे, जयकुमार गोरे आणि... 15 दिवसांत 3 आमदारांच्या कारला अपघात

15 दिवसात तीन आमदार अपघातग्रस्त. भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात. 

Jan 7, 2023, 08:34 PM IST

IND vs SL: राजकोटच्या मैदानावर सूर्याचं वादळ; Suryakumar Yadav ची धमाकेदार सेंच्यूरी!

IND vs SL,Suryakumar Yadav: सूर्याची बॅटिंग पाहून फिल्डर फिल्डिंग करायची कुठे?, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सुर्याने गोलंदाजांना धु धु धुतला...

Jan 7, 2023, 08:26 PM IST

Guess Who :आजीसोबत बसलेला चिमुकला बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता

सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेता ओळखायचा आहे. 

Jan 7, 2023, 08:12 PM IST

Maharastra Politics: सुप्रिया सुळे म्हणतात "मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं"

Pune News: सुप्रिया सुळे या पुण्यात (Supriya Sule) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या राजकारणावर (Maharastra Politics) देखील भाष्य केलं.

Jan 7, 2023, 08:04 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला कुत्रा शोधायचा आहे. 

Jan 7, 2023, 07:39 PM IST

Cristiano Ronaldo : काय सांगता! रोनाल्डोला होणार शिक्षा? गर्लफ्रेंडमुळे अडचणीत येणार?

Saudi Arabia Law: जॉर्जिना रॉड्रिग्ज (Georgina Rodriguez) ही रोनाल्डोची गर्लफ्रेंड, दोघांनी अद्याप लग्न केलं नाही. मात्र, त्यांना पाच मुलं आहे. रोनाल्डो व त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज दोघे एकत्र (living together) राहतात.

Jan 7, 2023, 06:44 PM IST

पायलट बाप-लेकीची कमाल! प्रवाशांना घडवली सुंदर हवाई सफर, VIDEO व्हायरल

Viral Video : जसे मुलाचे त्याच्या आईसोबत घट्ट नाते असते, तसेच बाप आणि लेकीचे देखील खुप घट्ट नाते असते. बाप कितीही कठोर असला तरी मुलीसाठी त्याचा जीव नेहमीच तुटत असतो. बाप मुलीसाठी दुसरी आई असतो,असे म्हणायलाही हरकत नाही आहे. अशाच एका पायलट बाप-लेकीची (Father-Daughter Story)एक कहानी समोर आली आहे. या कहानीची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

Jan 7, 2023, 06:32 PM IST