marathi news

नारायण राणे यांनी चुलत भावाचा खून केला आणि... विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे  (Narayan Rane) यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाच्या घरासमोर चुलत भावाचं डोकं फोडलं. अत्यंत क्रूर पद्धतीने राणे यांनीच चुलत भावाचा खून केला.  त्यानंतर नांदगाव येथे नेऊन त्याचा मृतदेह जाळून टाकल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे.

Jan 3, 2023, 04:33 PM IST

Urfi Javed Controversy : 'नंगटपणा हा कपड्यांपेक्षा...' कंगना, केतकीचे बिकनीतले फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांचा सवाल

उर्फीच्या वेशभूषेवर आक्षेप घेणारे कंगना आणि केतकीच्या वेशभूषेवर आक्षेप घेणार का? सुषमा अंधारे यांचा सवाल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ? चित्रा वाघ यांचं उत्तर

Jan 3, 2023, 03:01 PM IST

Shocking News: जिम ट्रेनर अचानक जमिनीवर कोसळला अन् नंतर उठलाच नाही...

Nalasopara: हल्ली जिम करणंही अनेकांसाठी धोकादायक नाही तर जीवघेणंही ठरू लागलं आहे. सध्या सगळीकडेच जिम आणि फीटनेसचं महत्त्व वाढू लागलं आहे. आपल्याला कायमच अशा प्रश्न पडतो की जिममध्ये गेल्यावर असं काय होतंय की चक्क जिममध्ये जाणाऱ्या लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याच पार्श्वभुमीवर सध्या असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Jan 3, 2023, 02:49 PM IST

Jyotish Shastra: गाडीमध्ये चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका, अन्यथा...

Jyotish Shastra For Cars: आजच्या आधुनिक युगातही अनेकजण ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवतात. कोणतेही शुभ कार्य करताना अनेकदजण ज्योतिषांना जाऊन गाठतात. साधारणत: जेव्हा एखादी व्यक्ती कार खरेदी करायला जाते तेव्हाही ज्योतिष शास्त्र लक्षात ठेवूनच कार खरेदी केली जाते. 

Jan 3, 2023, 12:13 PM IST

Lakshman Jagtap : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन

Laxman Jagtap passed away : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.  

Jan 3, 2023, 11:12 AM IST

Samruddhi Mahamarg काम करणाऱ्या 300 मजुरांवर उपासमारीची वेळ, 5 महिन्यांपासून वेतन न दिल्याने आक्रमक

Samruddhi Highway : मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटन करण्यात आले. मात्र ज्या मजुरांमुळे महामार्गाचे काम पूर्ण झाले, त्याच मजुरांना अद्याप त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. परिणामी या मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

Jan 3, 2023, 10:47 AM IST

Sarkari Naukri 2023 : पदवीधर, 12 उत्तीर्ण त्वरा करा; 'ही' सरकारी नोकरी तुम्हाला करणार मालामाल

सध्याच्या घडीला नोकरीच्या शोधात असणाऱ्यांमध्ये सरकारी नोकरीकडे कल असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. 

Jan 3, 2023, 10:27 AM IST

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली - जेपी नड्डा

Maharashtra Politics :  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.

Jan 3, 2023, 09:50 AM IST

Ajit Pawar : अजित पवार यांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक विधान केल्याने नवा वाद उफाळला आहे. या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपच आंदोलन करणार आहे.

Jan 3, 2023, 09:09 AM IST

Gul Panag B'day: अभिनय नव्हे, ऑफ रायडिंगची आवड असणाऱ्या गुल पनागकडे 3.50 लाखांची ऑटोरिक्षा; तुम्ही पाहिली?

Birthday Special: बॉलीवूड अभिनेत्री गुल पनागने स्वतःच्या लग्नात बुलेट बाईकवरून प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित केले. 2003 मध्ये धूप या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी गुल पनाग 1999 मध्ये मिस इंडिया झाली होती.   

Jan 3, 2023, 09:07 AM IST

Savitribai Phule Jaynti 2023: देशातील पहिल्या महिला शिक्षिकेची 192 वी जयंती, जाणून घ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि कर्तृत्व

savitribai phule jaynti 2023 marathi : आज भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने इतिहासात नेमक कायं घडलं त्याबद्दल जाणून घ्या...

Jan 3, 2023, 08:20 AM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीसंदर्भातील मोठी बातमी; स्वत:चं घर घ्यायचंय? हा गुरुवार चुकवू नका

Good News : आता हक्काच्या घराचा शोध थांबणार, म्हाडानं ठरवल्याप्रमाणं वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी आणलीये खास भेट; ड्रीम होमचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार... 

Jan 3, 2023, 07:55 AM IST

Panchang, 03 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 03 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Jan 3, 2023, 07:44 AM IST

कोंबडी बनली यशोदा, स्वतःच्या पंखाखाली वाढवली मोराची पिल्लं

एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मोराची पिल्लं चक्क कोंबडीसोबत वावरतायेत.

Jan 2, 2023, 10:05 PM IST

Cold Wave In Maharashtra: महाराष्ट्रात थंडीची लाट येणार; पुणे वेधशाळेचा इशारा

पुढच्या दोन ते तीन दिवसांत राज्यात काही भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेने(IMD Pune Weather) महाराष्ट्रात शीतलहर येणार असल्याचा (Cold Wave In Maharashtra)  इशारा  दिला आहे.  

Jan 2, 2023, 09:58 PM IST