marathi news

Chanakya Niti: पुरुषांच्या 'या' सवयी महिलांना त्यांच्याकडे करतात आकर्षित!

 चाणक्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत या गोष्टी महिलांना इतक्या आवडतात, की त्या पुरुषांकडे आकर्षित होतात. तर दुसरीकडे ज्या पुरुषांमध्ये अशा सवयी नसतात, ते इतर पुरुषांशी जळतात. 

Jan 2, 2023, 09:35 PM IST

Ajit Pawar Vs Sambhajiraje : अजित पवार असं म्हणाले तरी काय? संभाजीराजे संतापले आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाद पेटला

सभागृहामध्ये अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनच वादाची ठिणगी पडली आहे.  खासदार संभाजीराजे छत्रपती देखील(MP Sambhajiraje Chhatrapati) अजित पवारांवर चिडले आहेत. 

Jan 2, 2023, 09:33 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला बेडूक शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला बेडूक शोधायचा आहे.  

Jan 2, 2023, 08:51 PM IST

Thane News: भारतात राहतात अन् पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; भिवंडीतील धक्कादायक प्रकार

भिवंडीत (Biwandi Crime) विस्डम शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आणि त्यांचे दाखले परस्पर पोस्टाने घरी पाठवले. याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी आंदोलकांसह आयोजकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. 

Jan 2, 2023, 06:50 PM IST

Kitchen Hacks - फ्रीजमध्ये ठेवू नका 'या' 4 भाज्या, Deepika Padukone च्या न्युट्रिशनिस्टनं दिला मोलाचा सल्ला..

Kitchen Tips : बाजारातून भाजी आणल्यानंतर कोणत्या भाज्या या फ्रीजमध्ये ठेवू नये.

Jan 2, 2023, 06:23 PM IST

Eknath Khadse:एकनाथ खडसेंना झटका; घोटाळ्याचे आरोप, अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल

राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंवर (Mandakini Khadse) मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता या भ्रष्टाचार प्रकरणातील जमीनीचे क्षेत्र मोजण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल झाले आहे.  खडसेंनी उत्खनन केलेलं क्षेत्र मोजण्यासाठी इटीएस मोजण्यासाठी  अधिकाऱ्यांचे पथक जळगाव मधील मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहे. 

Jan 2, 2023, 05:29 PM IST

weight gain ideas: वजन काही केल्या वाढत नाही...मग हे पदार्थ खा आणि आठवड्यात फरक पाहा

(weight gaining ideas) काही दिवस रोज जेवण मोहरी किंवा कोणत्याही रिफाइंड ऑईलमध्ये बनवण्यापेक्षा नारळाच्या तेलात बनवावे. नारळाचं तेल दुबळेपणा दूर करुन वजन वाढवण्यास मदत करते.

Jan 2, 2023, 05:00 PM IST

cooking tips: थंड झाल्यावरही चपाती राहील एकदम मऊ आणि लुसलुशीत...जाणून घ्या खास टिप्स

चपाती नेहमी फास्ट गॅसवरच शेकवावी. मंद आचेवर पोळी भाजली तर ती मऊ होणार नाही. म्हणून चपाती भाजताना गॅस सोयीप्रमाणे फास्ट किंवा स्लो करावा. 

Jan 2, 2023, 04:38 PM IST

Indian Railways: IRCTC चा नवा नियम, 'या' प्रवाशांना मिळणार रेल्वेचे मोफत जेवण

Railways Free Meal Policy: दररोज लाखों संख्येने लोक प्रवास करत असतात. परंतु बहुतेक लोकांना रेल्वेच्या या नवीन नियमाची माहितीच नसेल. IRCTC काही विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना मोफत जेवण देणार आहे.     

Jan 2, 2023, 04:36 PM IST

Beauty tips : 10 रुपयाच्या चहा पावडरने पांढरे केस होतील काळे तेही अर्ध्या तासात...कसं ते जाणून घ्या

Grey hair solution :आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी आपलं राहणीमान या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो बाहेरच प्रदूषण शाम्पूचा वापर यामुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात

Jan 2, 2023, 04:26 PM IST

अज मैं मूड बना लेया.... नवीन गाण्यापेक्षा Amruta Fadnavis यांच्या इंडो वेस्टर्न लूकचीच जास्त चर्चा

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या गाण्याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. मात्र, या नविन गाण्यापेक्षा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या इंडो वेस्टर्न लूकचीच जास्त चर्चा होत आहे. लवकरच हे गाण प्रदर्शित होणार आहे. 

Jan 2, 2023, 04:08 PM IST

Tunisha Sharma Suicide Case : तुनिषा मृत्यूप्रकरणात मोठी घडामोड; खुद्द तिच्या आईनेच तिला..., शिझानच्या बहिणीचा मोठा खुलासा

Tunisha Sharma Suicide Case  : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येसंदर्भात या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली. अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शीझान खानच्या आईने आणि बहिणीने पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.  

Jan 2, 2023, 04:03 PM IST

Beauty tips: 'या' फळाची साल फेकू नका ; कोंडा ,पिंपल्स घालवण्यासाठी रामबाण उपाय

(Eating fruits benefits) : फळं खाणं केव्हाही उत्तम ! आपल्या शरीराला उपयुक्त घटक फळांच्या माध्यमातून आपल्याला मिळतात पण काही फळांच्या सालीसुद्धा खूप महत्वाच्या असतात. 

Jan 2, 2023, 03:35 PM IST

'या' रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडाच्या हातचं खावं लागत जेवण, लोकंही आवडीनं खातात, पाहा फोटो

Monkey Waiter : जपानमध्ये असे एक रेस्टॉरंट आहे. जिथे माकड पाहुण्यांना जेवण देतात. त्या बदल्यात रेस्टॉरंटचे मालक या माकडांना पगारही देतात. जाणून घेऊया या माकडांना पगारात काय मिळते?

Jan 2, 2023, 03:19 PM IST

Nylon Thread Death : कठोर कारवाई केवळ कागदावरच! अकोल्यात नायलॉन मांजानं चिमुकल्याचा चिरला गळा

राज्यात दरवर्षी नायलॉन मांजावर बंदी घालण्याचा आदेश काढला जातो. पण यानंतरही मकर संक्रांत जवळ आली की नायलॉन मांजाचा सर्रास वापर केल जातो.

Jan 2, 2023, 02:03 PM IST