marathi news

Viral Video : रिक्षावालाने नादच केला! दोन टायरवर चालवली रिक्षा, पाहा Video

Viral Video : हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रंचड व्हायरल होत आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

 

Jan 1, 2023, 11:27 PM IST

Urvashi Rautela: ऋषभ पंत हॉस्पिटलमध्ये असताना उर्वशीने शेअर केला 'तो' फोटो!

Rishabh Pant Car Accident: उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि 'आरपी'मधील (RP) गोंधळ सर्वांना माहिती आहे. उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्याबाबत यापूर्वी बरीच चर्चा झाली होती.

Jan 1, 2023, 11:07 PM IST

Nusrat Jahan : नुसरत जहाँचा बोल्ड अंदाज, न्यू ईयरनिमित्त व्हिडिओ शेअर

Nussrat Jahan Viral Video : नुसरत जहाँने (Nussrat Jahan) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नुसरत वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये स्वतःला आरशात पाहत आहे. शेवटी तिला तिचा आवडता ड्रेस मिळतो आणि ती तयार होते. नवीन वर्षानिमित्त तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Jan 1, 2023, 10:55 PM IST
Corona Patient Found | Concern increased, 2 more corona patients were found at Pune airport PT56S

Corona Patient Found | चिंता वाढली, पुणे विमानतळावर सापडले आणखी 2 कोरोना रुग्ण

Corona Patient Found | Concern increased, 2 more corona patients were found at Pune airport

Jan 1, 2023, 09:50 PM IST

भारतीय विद्यार्थ्याचा चीनमध्ये मृत्यू, मृतदेह घरी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची मागितली मदत

Shocking News : तामिळनाडूच्या अब्दुल शेख या 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा (Medical Student) आजारपणामुळे चीनमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गेल्या 5 वर्षापासून तो ईशान्य चीनच्या हेलोंगजियांग प्रांतातील किकिहार मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप करत होता.

Jan 1, 2023, 09:45 PM IST

Kabul Attack: नववर्षात तालिबान्यांवर धुमधडाके; काबुलच्या सैन्य तळावर मोठा हल्ला, अनेकांचा मृत्यू!

Kabul bomb blast: अफगाणिस्तानातील काबूलमध्ये आज सकाळी लष्करी विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट (Kabul military airport) झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेलाय.

Jan 1, 2023, 09:30 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेली खारू ताई शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला खारू ताई शोधायची आहे. 

Jan 1, 2023, 09:11 PM IST

BCCI Review Meeting: टीम इंडियामध्ये निवड होण्यासाठी आता पास करावी लागणार 'ही' परीक्षा; BCCI चा मोठा निर्णय

बीसीसीआयने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, युवा खेळाडूंना टीम इंडियासाठी खेळणं अजून खडतर होणार आहे. 

Jan 1, 2023, 09:04 PM IST