marathi news

India vs Bangladesh: दे दणादण...! 'या' खेळाडूने बांगलादेशच्या तोंडून विजयाचा घास हिरावला

India vs Bangladesh: भारताने बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूने अप्रतिम खेळ दाखवला आहे. या खेळाडूने टीम इंडियाला स्वबळावर विजय मिळवून दिला आहे. या खेळाडूमुळे भारत विजयी ठरला आहे. 

Dec 25, 2022, 12:14 PM IST

Trending News : जेवणात पोळी आणि भात वाढताना तुम्ही देखील 'ही' चूक करता मग थांबा, नाहीतर...

Vastu Tips : घरात मोठी माणसं अनेक वेळा सांगता ताट्यात कधी एकत्र 3 पोळ्या वाढू नयेत (Why Not To Serve 3 Rotis). अगदी भात वाढतानाही अनेक जणी या चुका करतात... शास्त्रामध्ये ताट वाढताना कुठल्या चुका करु नये हे सांगण्यात आलं आहे.  

Dec 25, 2022, 12:07 PM IST

Ind vs Ban 2nd Test: अखेर भारत विजयी, भारताचा बांगलादेशला क्लीन स्वीप

 India vs Bangladesh: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 3 गडी राखून पराभव केला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी तुफानी खेळ दाखवला. या दोन खेळाडूंमुळेच टीम इंडियाचा विजय झाला.

Dec 25, 2022, 11:23 AM IST

Trending Video : जुळ्या नातवंडांच्या स्वागत सोहळ्यात चर्चा Nita Ambani यांची

Nita Ambani : आशियातील श्रीमंत यादीत ज्यांची गणना होते आणि मुंबईतील प्रसिद्ध मुकेश अंबानी यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांची लाडाची लेक इशा अंबानी तिच्या जुळ्या मुलांसोबत मायदेशी परतली. या स्वागत समारंभात मात्र चर्चा झाली ती नीता अंबानी यांची...

 

Dec 25, 2022, 11:14 AM IST

Vinayak Chaturthi 2022 : वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी कधी? पूजेची तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Vinayak Chaturthi 2022 Puja timing :  वर्ष 2022 ची शेवटची विनायक चतुर्थी उद्या, 26 डिसेंबर 2022, सोमवारी साजरी केली जाईल. श्रीगणेशाला समर्पित चतुर्थी तिथीचे व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात.

Dec 25, 2022, 11:06 AM IST

Video : विद्यार्थ्यांसमोर हा कुठला आदर्श? शाळाच झाली आखाडा, महिला शिक्षकांची WWE

Viral Video : आई वडिलानंतर जर मुलांसाठी आदर्श असतो तो म्हणजे शिक्षक...या शिक्षकांसोबत आयुष्याचा धडा गिरवण्यासाठी आपण शाळेत जातो. पण हीच शाळा कुस्तीचा आखाडा बनली तर...

Dec 25, 2022, 10:24 AM IST

Tunisha Sharma च्या मृत्यूला वेगळं वळण, आनंदी असतानाही का केली आत्महत्या?

तुनिषा शर्माच्या  (Tunisha Sharma) मृत्यूमुळे टीव्ही इंडस्ट्रीत एकक खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येनंतर टीव्ही इंडस्ट्रीत एकच प्रश्न उपस्थित होत आहे, ते म्हणजे नेहमी आनंदी राहणाऱ्या तरूणीने आत्महत्येते पाऊल का उचले?  तुनिषा शर्माने वयाच्या 20 व्या वर्षी मृत्यूला कवटाळण्याचे कारण काय होते? टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर हे 5 प्रश्न निर्माण होत आहेत....

Dec 25, 2022, 10:14 AM IST

Tunisha Sharma Last Video : मृत्यूला कवटाळण्यापूर्वी सेटवर तुनिषा शर्माची अशी होती अवस्था, शेवटचा व्हिडिओ Viral

Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. या प्रकरणात अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. असाच शेवटच्या क्षणी मेकअप रुममधील तिचा व्हिडिओ समोर आला आहे.

Dec 25, 2022, 09:19 AM IST

Lockdown In India: पुन्हा लॉकडाऊन लागणार?; एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया नेमकं काय म्हणाले?

BF.7 Sub Variant:  कोरोनाच्या वाढत्या संसर्गमुळे मृत्यूंची संख्येत वाढ होतेय. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार का? यावर एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

Dec 25, 2022, 09:13 AM IST

Jyotish Tips : Christmas निमित्त तुम्ही 'या' गोष्टी दान किंवा Gift देणार असाल, तर थांबा, नाहीतर व्हाल कंगाल

Vastu Tips : क्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त जर तुम्ही कोणाला गिफ्ट किंवा दानधर्म करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं.

Dec 25, 2022, 08:31 AM IST

Mumbai News : आज ख्रिसमसच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा!

Mega Block : आज ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी तुम्हीही घराबाहे पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक नक्की चेक करा. आज 25 डिसेंबरला मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक आहे.  

Dec 25, 2022, 08:11 AM IST

Trending News : पाणी बसून आणि दूध उभं राहून प्यायला हवं, कारण जाणून व्हाल अवाक्

Ayurveda Tips : आपण रोज खाण्यापिण्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण चुका करतो. आयुर्वेदात खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल सांगण्यात आलं आहे. जर आपण त्याचं पालन नाही केलं तर आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पाणी कसं प्यायला  (Drink Water) हवं याबद्दल पणएक योग्य पद्धत आहे. 

Dec 25, 2022, 07:56 AM IST

Panchang, 25 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Panchang, 25 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय 

Dec 25, 2022, 07:43 AM IST

Jaykumar Gore: आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

Jaykumar Gore Health Update: भाजप आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यानंतर त्यांच्या आरोग्याविषयी मोठी माहिती समोर आली आहे.

Dec 25, 2022, 12:45 AM IST

Tunisha Sharma: तुनिषा शर्मा प्रकरणाला नवं वळण; 'या' अभिनेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात!

Tunisha Sharma, Sheezan Khan: तुनिषा शर्माच्या मृत्यूला जबाबदार कोण?, असा सवाल उपस्थित होत असताना तुनिषाच्या आईने (Tunisha Sharma Mother) वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Dec 25, 2022, 12:07 AM IST