Sunil gavaskar: माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना मातृशोक; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!
Meenal Gavaskar Passed Away: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या कॉमेन्ट्रीसाठी गावस्कर सध्या बांगलादेशमध्ये आहेत. अशातच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Dec 25, 2022, 06:59 PM ISTशिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस.... सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप
देवेंद्र फडणवीस यांना शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत असा दावा देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे. माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या पंढरपुर येथे बोलत होत्या.
Dec 25, 2022, 05:57 PM ISTIND vs BAN: नॉर्मल वाटला व्हयं... Ashwin नं उभ्या उभ्या मारलाय सिक्स; बांग्लादेशच्या स्वप्नांचा चुराडा!
Ashwin single handed six Video: आश्विन आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात होते. त्यावेळी भारताला सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती. सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता.
Dec 25, 2022, 05:55 PM ISTTrending News : ज्याला Thermos म्हणतो तर ते कंपनीचं नाव आहे मग 'या' बॉटलचं खरं नाव काय आहे? जाणून घ्या
Interesting Fact : थर्मासचा वापर आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरी केला जातो. यामध्ये तुम्ही गरम किंवा थंड पाणी ठेवू शकता. या बॉटलचं नाव थर्मास नाही तर काय आहे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 25, 2022, 05:37 PM ISTठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा आरोप
शेवाळे यांनी यावेळी थेट आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे देखील नाव घेतले.
आपल्यावर आरोप करणा-या महिलेला आदित्य ठाकरेंची फूस असल्याचा दावा त्यांनी केलाय. ती महिला ही दाऊद गँगशी संबंधीत असून तीचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे. त्यामुळे या प्रकरणाचा NIAकडून तपास केला जावा अशी मागणी शेवाळेंनी केली आहे.
Video : आई Train मध्ये चढली आणि बाळ राहिलं प्लॅटफॉर्मवर अन् मग...
Trending Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो पाहून अंगावर काटा येतो. अशी वेळ कुठल्याही आईवर येऊ नये...
Dec 25, 2022, 04:59 PM ISTIND vs BAN: नाद करा पण आश्विनचा कुठं; पठ्ठ्यानं 34 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय!
India vs Bangladesh, R Ashwin: एक वेळ अशी होती, ज्यावेळी भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागेल असं वाटत होतं, पण...
Dec 25, 2022, 04:39 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत हरवलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ
Optical Illusion 99 टक्के लोकांना फोटोत कुत्रा सापडला नाही, तुम्हाला सापडतोय का पाहा?
Dec 25, 2022, 04:38 PM IST
Video : भर कार्यक्रमात पती पत्नी करत होती डान्स, पण 'त्या' तरुणीचं KISS कॅमेऱ्यात झालं कैद
Viral Video : आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. हा छोटा मोबाईल आपल्याला क्षणात व्हायरल करतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 25, 2022, 04:07 PM IST
Cough वाढल्यानंतर अनेकांमध्ये अशी लक्षणे दिसू लागतात, दुर्लक्ष करण्याची चूक करू नका
health advice : कफ वाढणे हा त्रास आहे. त्याची लक्षणे सुरुवातीलाच ओळखा, जेणेकरून पुढील समस्या लवकरात लवकर दूर करता येतील.
Dec 25, 2022, 03:56 PM ISTWhatsapp युजर्स सावधान! 'ही' चूक केलातर होईल मोठे नुकसान
Whatsapp New Feature : तुम्ही जर व्हॉट्सअॅपवर सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. अॅप आता त्याच्या नवीन वैशिष्ट्यावर काम करत आहे, जे वापरकर्त्यांना डेस्कटॉप बीटा वर स्टेटस अपडेट करण्याची क्षमता देईल.
Dec 25, 2022, 03:10 PM ISTTrending News : ऐकावं ते नवलं! पत्नीला नवऱ्यासाठी हव्या 3 GF, कारण ऐकून व्हाल थक्क
Viral News Today : आजच्या जगात नात्यांचा खेळ मांडला आहे का असंच वाटतं. कारण एका महिलेची पोस्ट व्हायरल होते आहे, ज्यामध्ये तिला तिच्या नवऱ्यासाठी एक नाही दोन नाही तर 3 गर्लफ्रेंड हव्या आहेत.
Dec 25, 2022, 03:04 PM IST
Tunisha Sharma Death Case: "एकत्र राहायचे नव्हते तर मग इतक्या..."; तुनिषाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा मोठा खुलासा
Tunisha Sharma : 'अलिबाबा: दास्तान ए काबुल'मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आपलं जीवन संपवलं. अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवरच टोकाचं पाऊल उचललं.
Dec 25, 2022, 01:42 PM ISTWTC Points Table : भारताच्या विजयानंतर आफ्रिका, श्रीलंकेला फुटला घाम, कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल
India vs Bangladesh : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. या विजयानंर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत आपले स्थान मजबूत केले आहे. परिणामी भारताच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला घाम फुटला आहे. टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारताचे सध्याचे स्थान काय आहे ते जाणून घेऊया.
Dec 25, 2022, 01:14 PM ISTVideo : निर्दयीपणाचा कळस! लग्नासाठी विचारलं म्हणून प्रियकराने प्रेयसीसोबत केलं असं कृत्य
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओमध्ये एक तरुण तरुणीला बेदम मारहाण करत आहेत.
Dec 25, 2022, 01:03 PM IST