marathi news

Nashik Big News: बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू ; परिसरात दहशतीचं वातावरण

Nashik: अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात घेऊन त्याने जंगलात पळ काढला,स्थानिकांना समजताच त्यांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना कळवलं. 

Dec 26, 2022, 10:32 AM IST

Mumbai News : घराचं स्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारकडून गुडन्यूज, 'या' लोकांना मिळणार मोफत घरं

Big News : नवीन वर्ष घराचं स्वप्न पूर्ण करणार, कारण राज्य सरकारकडून मुंबईतील या लोकांना लवकरच मोफत घरं मिळणार आहे. 

 

Dec 26, 2022, 10:23 AM IST

असा इडली सांबार तुम्ही नक्कीच खाल्ला नसेल, Video पाहून नेटकऱ्यांना लागली भूक

Viral Video : सध्या सोशल मीडियावर इडली सांबार बनवतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. तुम्ही म्हणत असला की त्यात काय एवढं पण एकदा तुम्ही पण हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल. 

Dec 26, 2022, 09:18 AM IST

Corona Updates : कोरोनाला हलक्यात घेऊ नका; प्रशासनाकडून मुंबईत मोठे निर्णय

Corona Latest News : चीनमध्ये कोरोना अतिशय वेगानं हातपाय पसरताना दिसत असतानाच इथं भारतातही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. (China Corona) चीनहून भारतात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. 

Dec 26, 2022, 09:14 AM IST

Today Petrol Diesel Price: वर्ष अखेरीस पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petrol Diesel Price Today  : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. 

Dec 26, 2022, 09:05 AM IST

Trending News : महिलेने पीरियडचं रक्त चेहऱ्यावर लावलं आणि म्हणाली...

What Is Menstrual Cup : सोशल मीडियावर अनेक ट्रेंड पाहिला मिळतात. कधी कुठल्या गाण्यावर रील बनवणं असो किंवा कधी एखाद्या गोष्टीचा हॅश टॅग असो. या वर्षी महिलांमध्ये भलताच ट्रेंड दिसून आला. ज्यात महिला स्वतःचं रक्त चेहऱ्यावर लावतं आहेत. 

Dec 26, 2022, 08:34 AM IST

Vinayaka Chaturthi 2022: आज वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

#vinayakachaturthi :  विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा विधीपूर्वक केल्यास भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व...

Dec 26, 2022, 08:29 AM IST

Panchang, 26 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Panchang, 26 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय 

Dec 26, 2022, 07:44 AM IST

Trending News : तुम्ही जेवणात योग्य कांदा वापरता का? जाणून घ्या त्याचे प्रकार आणि फायदे

Types of Onion : प्रत्येकाचा स्वयंपाक हा कांदाशिवाय होतं नाही. पण तुम्हाला कांद्याचे प्रकार आणि चांगला कांदा कसा निवडायचा हे माहिती आहे का?

 

Dec 26, 2022, 06:59 AM IST

Kalicharan Maharaj: धर्मासाठी खून करणं वाईट नाही, थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत कालिचरण यांचे वादग्रस्त वक्तव्य

एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालिचरण महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असे कालिचरण महाराज म्हणाले. आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच आपण त्यांची पूजा करतो. हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक आहेत असेही ते म्हणाले. 

Dec 25, 2022, 11:51 PM IST

Ind vs Ban : 'मला पश्चाताप होत नाहीये...', कुलदीप यादवला ड्रॉप केल्यावर KL Rahul ने सोडलं मौन!

Ind vs Ban 2nd test, KL Rahul: पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा संधी दिली जाईल, अशी शक्यता असताना कुलदीपला पुन्हा संधी देण्यात आली नाही. 

Dec 25, 2022, 11:39 PM IST

Maharashtra Politics: मला तुरुंगात टाकलं, त्यांना तुरुंगात टाकणार; संजय राऊत मोठा राजकीय बॉम्ब फोडणार

उद्धव ठाकरेंसोबत नागपुरात बरेच मोठे बॉम्ब फोडू असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला दिला आहे. ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांच्या फायली तयार असून त्यांनाही जेलमध्ये टाकणार असही संजय राऊत म्हणाले.  आम्ही पाठीमागून नव्हे समोरून वार करणारे आहोत असा इशाराच राऊतांनी शिंदे गट आणि भाजपला दिला आहे. 

Dec 25, 2022, 10:56 PM IST

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप; बदनामी होत असल्याने आदित्य ठाकरे कोर्टात जाणार?

वारंवार होणा-या आरोपांमुळं प्रतिमा मलिन होत असल्याने आदित्य ठाकरे संतापाले आहेत. या आरोपांविरोधात ते कोर्टात दाद मागण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  दिशा सालियान प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यानंतर आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न होत आहे.

Dec 25, 2022, 10:27 PM IST

Rahul Gandhi: "सोनिया गांधी यांनीच राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही"

Lok Sabha Elections 2024 : आता वेळ निघून गेली असून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, असं रामदास आठवले (Ramdas Athawale On Rahul Gandhi) म्हणाले आहेत.

Dec 25, 2022, 09:19 PM IST

USA Winter Storm: न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित; 'बॉम्ब'मुळे अमेरिका हादरली!

New York,state of emergency: अनेक शहरातील एअरपोर्ट बंद करण्यात आलेत, 5200 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. आतापर्यंत या वादळामुळे 16 लोकांचा मृत्यू झालाय तर 7 लाख लोकं बेघर झाली. 

Dec 25, 2022, 08:17 PM IST