marathi news

Boxing day Test: बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे नक्की काय असतं? 26 डिसेंबरचं कनेक्शन काय?

Boxing Day Test, AUS vs SA: आंतरराष्ट्रीय स्थरावर पहिला बॉक्सिंग डे टेस्ट 1950 साली खेळला गेला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या (Aus Vs Eng) अॅशेसच्या सिरीजमध्ये हा (The Ashes Cricket series) सामना खेळला जातो.

Dec 26, 2022, 06:43 PM IST

Covid-19 Study: कोरोनाची लस घेतलेय म्हणून बिनधास्त राहू नका; Vaccination नुसार बदलत आहेत लक्षणे

Covid-19 Study: Vaccination प्रमाणे कोविडची लक्षणे बदलू शकतात, जाणून घ्या 

Dec 26, 2022, 06:08 PM IST

Shocking News: चॉकलेट घशात अडकले आणि.... आईच्या डोळ्यासमोर लेकराचा तडफडून मृत्यू

सातारा शहरातून ही मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चॉकलेट घशात अडकल्याने दीड वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. मुलीच्या आईने चिमुकलीला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच चिमुकलीने आपला जीव सोडला. 
मृत मुलीच्या आईने तीला चॉकलेट खायला दिले होते. याच चॉकलेटने मुलीचा घात केला. 

Dec 26, 2022, 05:34 PM IST

Kitchen Hacks : पुऱ्या पापड तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान ! तुम्ही देताय रोगांना आमंत्रण

Disadvantage of Reuse Oil: तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. ऑक्सीडेटिव तनाव (oxidative stress), उच्च रक्तचाप (hypertension), एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो.

Dec 26, 2022, 05:29 PM IST

AUS vs SA: चीते की चाल, बास की नजर आणि लाबुशेनचा कॅच... थक्क करणारा Video पाहाच!

Boxing Day Test, AUS vs SA: ऑस्ट्रेलियन संघ तसा तगडा... फिल्डिंगच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा हात धरू शकत नाही. अनेक दिग्गजांच्या यादीत नाव येतं ते मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) यांचं... 

Dec 26, 2022, 05:15 PM IST

Video : शिक्षिका विद्यार्थ्याची अशी जुगलबंदी तुम्ही पाहिलीच नसेल; म्हणाल काय ही आजकालची पिढी...

Trending Video : काही दिवसांपूर्वी आपण शाळेतील महिला शिक्षिकेची हाणामारी पाहिली. आता सोशल मीडियावर वर्गातील शिक्षिकेचा भन्नाट डान्स व्हायरल होतो आहे. 

 

Dec 26, 2022, 05:05 PM IST