Lionel Messi ने जग जिंकलं पण... स्वत:च्या मुलाबरोबर असं का वागला? Video होतोय व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडीओ असा व्हायरल झालाय, जे पाहून मेस्सीचे चाहते काहीसे भावूक होणार आहे. कदाचित काहींना मेस्सीचं असं वागणं पटणार देखील नाही.
Dec 24, 2022, 09:14 PM ISTपीव्ही सिंधू Forbes List मध्ये सर्वाधिक कमाई करणारी खेळाडू ठरलीय, जाणून घ्या
The World’s Highest-Paid Female Athletes 2022: पीव्ही सिंधूची (PV Sindhu) यंदाची कमाई 7.1 मिलियन डॉलर म्हणजेच 58.6 कोटी रुपये आहे. तिने मैदानावर 82 लाख रुपये कमावले आहेत, तर मैदानाबाहेर त्याने 57.8 कोटी रुपये कमावले आहेत
Dec 24, 2022, 08:22 PM ISTIPL Auction 2023 : ''त्या' खेळाडूच मानधन...', अभिनेते शरद पोक्षे भडकले
अभिनेते शरद पोंक्षे कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. राजकिय असो अथवा कोणत्याही विविध मुद्द्यांवर ते भाष्य करत असतात. आता नुकतीच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
Dec 24, 2022, 07:43 PM ISTChristmas 2022: सांताक्लॉजची 'झिंगल फाईट', Christmas आधीच सांता भिडले; Video तुफान व्हायरल!
Christmas santa claus clash video : येशू ख्रिस्तांच्या (Jesus Christ) जन्मदिनी साजरा केला जाणाऱ्या ख्रिसमससाठी काही लोक सांताच्या (Santa Claus) गणवेशात लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात.
Dec 24, 2022, 07:24 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला सांताक्लॉज शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला सांताक्लॉज तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा सांताक्लॉज शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.
Dec 24, 2022, 05:31 PM ISTBan vs Ind, 2nd Test : बांगलादेशचे सामन्यात पुनरागमन, तर भारतावर पराभवाचं संकट
Bangladesh vs India, 2nd Test, Day 3 : दरम्यान दोन कसोटी मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना आहे. पहिली कसोटी जिंकून भारताने मालिकेत1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरी कसोटी कोण जिंकते हे पाहावे लागणार आहे.
Dec 24, 2022, 05:14 PM ISTJaykumar Gore : जयकुमार गोरेंचा अपघात की घातपात? वडिलांना भरून आलं, म्हणाले...
BJP MLA Jaykumar Gore Father: आमदार जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे (Bhagwan Gore) यांना अपघाताविषयी शंका व्यक्त केली आहे.
Dec 24, 2022, 04:49 PM ISTVideo : निमंत्रण न देता लग्नात पोहोचलं परदेशी जोडप, मग जे घडलं ते...
Viral Video : आपल्या भारतात लग्नात निमंत्रण न दिलेल्या पाहुण्याची वऱ्हाडी कसा पाहुणचार देतात हे प्रत्येकाला माहिती आहे. पण जर परदेशी जोडपं आपलं आणि मग जे घडलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Dec 24, 2022, 04:45 PM ISTप्रसिद्ध स्टार खेळाडू अडकला लग्नबंधनात, Photo आले समोर
टीम इंडिया सध्या बांगलादेश विरूद्धच्या टेस्ट सामन्यात व्यस्त आहे. तर टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान नुकतीच इंग्लंडविरूद्ध 3-0 ने टेस्ट मालिका हरलाय. त्यामुळे पाकिस्तानच्या पराभवाची चर्चा आहे. असे असतानाच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने (Haris Rauf) लग्नबंधनात अडकला आहे. हारिसने त्याच्या वर्गमैत्रिणीशी लग्न केले आहे. या लग्नाचे फोटो आता समोर आले आहे.
Dec 24, 2022, 04:39 PM ISTVideo : Nita Ambani 'त्या' महिलेला फक्त एका कामासाठी देतात लाखो रुपये
Nita Ambani : सुंदर पारंपारिक लूकमागे एक महिला आहे जी नीता अंबानी यांना साडी नेसवण्यासाठी लाखो रुपये घेते. कोण आहे ही महिला आणि फक्त साडी नेसविण्यासाठी लाखो रुपये असं काय आहे खास...
Dec 24, 2022, 04:06 PM IST
Video : भररस्त्यात त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि लागली ना गाड्यांची रांगच रांग
Viral Video : सोशल मीडिया प्रेमी युगुलांचे व्हिडिओ पाहिला मिळतात. कपल गोल या टॅग खाली अनेक व्हिडिओ किंवा रील्स (reel) इथे रोज व्हायरल होतं असतात.
Dec 24, 2022, 03:39 PM ISTviral video: याला म्हणावं तरी काय ? Handwriting कि प्रिंटर..video पाहून सर्वच चकित
सध्या सोशल मीडियावर (social media ) एक व्हिडीओ तुफान व्हायरल (viral) होत आहे ज्याची सगळीकडे चर्चा होतीये. आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअर (video sharing) सुद्धा केलाय.
Dec 24, 2022, 03:20 PM ISTIndian Chinese Couple : एका लग्नाची गोष्ट! ‘हिंदी-चीनी भाई भाई’ नव्हे तर आता नवरा-नवरी
Indian Chinese Couple Marriage Story : चीनच्या योग संस्थेत रूजू झाल्यानंतर लोकेश यांची भेट चीनच्या होउ जोंगशी झाली. होउ जोंग ही लोकेशची विद्यार्थीनी होती. या दरम्यान योग शिकवताना होउ जोंग लोकेशच्या प्रेमात पडली होती.
Dec 24, 2022, 02:58 PM ISTOptical illusion : या फोटोत लपलेली मांजर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical illusion 99 टक्के लोकांना फोटोत मांजर सापडली नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?
Dec 24, 2022, 02:26 PM IST
Ind vs Ban : विराट कोहली बांगलादेशी खेळाडूवर भडकला, VIDEO आला समोर
Ind vs Ban Test Match : टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 314 धावावर आटोपला होता. यानंतर बांगलादेश मैदानात बॅटींगसाठी उतरली होती. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात बांगलादेश बॅटींग करत होती.
Dec 24, 2022, 01:58 PM IST