marathi news

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानंतरही 11 पोलीस कर्मचारी निलंबित

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील एका महोत्सवाच्या उद्घटनासाठी पिंपरीत आले होते. या दरम्यान त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

Dec 11, 2022, 09:22 AM IST

Sankashti Chaturthi : आज वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व

Sankashti Chaturthi : संकष्टीला चंद्रोदयाची वेळ, शुभ योगांची माहिती पाहून घ्या. 

Dec 11, 2022, 09:15 AM IST

Trending News : श्वानाला कसं कळतं महिला प्रेग्नंट आहे ते? जाणून घ्या त्यांचा Sixth Sense बद्दल

knowldege news : आई होणार ही भावना महिलांसाठी सगळ्यात मोठा आनंद घेऊन येतो. आपण प्रेग्नेंट (pregnant) आहोत हे आपली मासिक पाळी चुकी आणि त्यानंतर प्रेग्नेंसी टेस्ट केल्यावर कळतं. पण तुमच्या घरातील श्वानला (dog) सगळ्यात पहिलं कळतं तुम्ही आई होणार आहेत ते...

Dec 11, 2022, 08:42 AM IST

viral trending: विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ, नेमकी चूक कोणाची?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता की एक युवक रस्त्यावरून जात होता. त्यावेळी समोरून सायकल येत होती. सायकलचा वेग जास्त होता. 

Dec 11, 2022, 08:27 AM IST

Samruddhi Mahamarg : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्यं

Nagpur-Mumbai Expressway : नागपूरकर आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती (Samruddhi Mahamarg) महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे.  

Dec 11, 2022, 07:08 AM IST

Panchang, 11 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार...

आज मिथुन राशीतून कर्क राशीत जाणारा चंद्र मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देऊ शकतो

Dec 11, 2022, 06:46 AM IST

...तर तुम्हाला मानलं असतं, पवारांचे चंद्रकांत पाटलांना चॅलेंज!

"तुम्ही ज्या पद्धतीने संतापला त्याच पद्धतीने तुम्ही महापुरुषांच्या बद्दल झालेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भडकला असता तर तुम्हाला मानले असते"

Dec 11, 2022, 12:23 AM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला बेडूक शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

99 टक्के लोकांना फोटोत बेडूक सापडला नाही, तुम्हाला सापडतोय का पाहा? 

 

Dec 11, 2022, 12:10 AM IST

चंद्रकांत पाटलांविरोधात पोलिसांत तक्रार, कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी!

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीये.

Dec 10, 2022, 11:40 PM IST