Vastu Tips : प्रत्येकाला गरम तव्याबद्दलचे 'हे' नियम माहिती हवेत, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम
Astro Tips : घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहवं म्हणून अनेक जण वास्तूशास्त्राची मदत घेतात. प्रत्येकाच्या किचनमधील तव्याबद्दलही वास्तू शास्त्रात काही नियम सांगितले आहेत.
Dec 11, 2022, 03:20 PM ISTPM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.
Dec 11, 2022, 03:05 PM IST
Video : नारीशक्ती! Time आणि Target Setting चं उत्तम उदाहरण
Viral Video : लोकलच्या (Mumbai Local) काट्यावर मुंबईकरांचं आयुष्य सुरु असतं. एक लोकल सुटली की सगळं गणित विस्कळतं. महिलेंचा Time Management चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Dec 11, 2022, 02:47 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला माणूस शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Dec 11, 2022, 02:23 PM ISTटीम इंडियाच्या स्टार खेळाडूला पुत्ररत्न, सोशल मीडियावर दिली माहिती
टीम इंडियाचा स्टार खेळाडूला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.
Dec 11, 2022, 02:11 PM ISTUNICEF Day का साजरा केला जातो, भारतात मुलांचे हक्क काय आहेत?
UNICEF Day 2022: मुलांच्या विकासाबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने UNICEF दिवस साजरा केला जातो. उपासमार, मुलांच्या हक्कांचा गैरवापर आणि वंश, प्रदेश किंवा धर्म यांच्यातील भेदभाव संपवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. युनिसेफ मुले हिंसा आणि शोषणापासून वाचवण्यासाठी देखील कार्य करते. चला जाणून घेऊया भारतातील या मुलांना कोणते अधिकार मिळतात?
Dec 11, 2022, 01:47 PM ISTSchool Trip: शाळेची ट्रिप निघाली अन् मोठा अनर्थ टळला! पण... वाचा काय नेमकं घडलं?
Parbhani News: आपल्या समोर कधी कसलं संकट येऊन उभं ठाकेल याची आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु नशीब बलवंतर असेल तर तुम्ही कुठल्या संकटातून वाचू शकता. सध्या असाच काहीसा प्रकार परभणीत (parbhani news) घडला आहे परंतु त्यातही काहींना संकटाचा विपरीत परिणाम भोगावा लागला आहे.
Dec 11, 2022, 01:32 PM ISTYoutuber Armaan Malik : एक नवरा, दोन बायका, दोघींकडेही एकाचवेळी Good News
Youtuber Armaan Malik : यूट्यूबर (Youtuber) अरमान मलिकने (Armaan Malik) दोन लग्न केली असून अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. मात्र या दोघींही आता Good News देण्याच्या तयारीत आहे.
Dec 11, 2022, 01:20 PM ISTTrending News : अनेकदा बऱ्याच वस्तू जळल्यानंतर राख होतात, पण राख न होता मेणबत्ती का वितळते?
Interesting Fact : 'या' पृथ्वीतलावर अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलचं रहस्य हे आपल्याला समजण्यापलिकडील असतं. कुठलीही वस्तू जळली की त्याची राख होते मग अगबत्ती लावली की त्याची राख होते मग मेणबत्ती पेटल्यावर त्याचं काय होतं, तुम्हाला माहिती आहे का?
Dec 11, 2022, 12:32 PM ISTIPL 2023: मोठी बातमी! cricket प्रेमींची निराशा होण्याची शक्यता
IPL 2023 Start Date: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पुढच्या सीजनची तयारी करत आहे. मात्र लीगच्या 16व्या हंगामाच्या सुरुवातीला आणखी एक स्पर्धा अडथळा ठरू शकते. विशेष म्हणजे दुसरी टूर्नामेंटही बीसीसीआय आयोजित करणार आहे.
Dec 11, 2022, 12:15 PM ISTMumbai News : 'हे' बाप्पाचे प्रसिद्ध मंदिर आजपासून 5 दिवस बंद
Siddhivinayak Temple : गणेशभक्तासांठी महत्त्वाची बातमी आहे.
Dec 11, 2022, 12:01 PM ISTCourage News : कंडक्टरचं धाडस पाहून डोळ्यात येईल पाणी; ड्रायव्हरसह अनेक प्रवाशाचे वाचवले प्राण
Sangli News: एसटी आंदोलनामुळे (st strike and protest) सध्या सगळ्याचीच झोप उडालेली असताना एसटी बसच्या अपघातांचेही (st accidents) प्रमाण वाढताना दिसते आहे. अशाच अजून एक भेडसावणारा प्रश्न म्हणजे एसटी बस चालकांच्या आरोग्याचा.
Dec 11, 2022, 11:07 AM ISTSmriti Mandhana नं केलं मॅगझीनसाठी फोटोशूट, स्टाइल पाहून पडाल प्रेमात
Smriti Mandhana Photos: भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधनाचे (Smriti Mandhana) अनेक चाहते आहेत. आपल्या धडाकेबाज खेळीसाठी ओळखली जाणारी स्मृती तिच्या स्टाइलिश फोटोंमुळे देखील चर्चेत असते.
Dec 11, 2022, 11:02 AM ISTFoods With Water: हे पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका, अन्यथा आरोग्याचे मोठे नुकसान
Drinking Water After A Meal:जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये असे आपल्या वडीलधाऱ्यांनी अनेकदा सांगितले आहे, पण त्यामागे कोणती शास्त्रीय कारणे आहेत, याचा कधी विचार केला आहे का?
Dec 11, 2022, 10:47 AM ISTPM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 09:59 AM IST