marathi news

बापरे! माणूस 93 दिवस समुद्राच्या तळाशी राहिल्यास नेमकं काय होतं? 'या' व्यक्तीनं प्रत्यक्षात मुक्काम करत दिलं उत्तर

Viral News : समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात नेमके कोणते बदल दिसून येतात? तब्बल 93 दिवस अटलांटिक महासागराच्या तळाशी राहून आलेल्या माणसाच्या शरीरात झाले चमत्कारी बदल

 

May 21, 2024, 10:20 AM IST

EPFO च्या नियमात आणखी एक बदल; या बदलाचा कोणाला होणार फायदा?

EPFO Rule change :  पीएफ खात्यासंदर्भातील प्रत्येक लहानमोठी अपडेट अनेकदा इतके बदल घडवून आणते की त्याचा नकळतच खातेधारकांवर परिणाम होताना दिसतो. 

 

May 21, 2024, 08:47 AM IST

महाराष्ट्राबद्दलच्या या 9 गोष्टींची उत्तरे तुम्हाला येतात का? खाजवा डोकं!

महाराष्ट्राबद्दल विचारलेल्या 9 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात. शेवटच्या स्लाईडमधील उत्तरे वाचून नक्की सांगा. 

May 20, 2024, 08:54 PM IST

सलमानचे Secrets सांगणार भाची अलीजेह? पण भाईजाननं आधीच दिला इशारा, म्हणाला...

Salman Khan Niece Alizeh Agnihotri : सलमान खानची भाची अलीजेह सगळ्यांना सांगणार भाईजानचे सिक्रेट्स? अलीजेह बोलण्याआधीच सलमाननं दिला इशारा

May 20, 2024, 06:03 PM IST

बॉलिवूडचे Action Hero खरंच अ‍ॅक्शन करताता का? अजय देवगणचा 'सिंघम अगेन' मधील VIDEO लीक

Ajay Devgn Singham Again Video Leak : अजय देवगणचा सिंघम अगेनमधील अ‍ॅक्शन सीन शूट करतानाचा व्हिडीओ आला समोर... 

May 20, 2024, 05:14 PM IST

गाडीच्या नंबर प्लेटसाठी ज्युनियर एनटीआरनं खर्च केली इतकी मोठी रक्कम

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरचे लाखो चाहते आहेत. आज ज्युनियर एनटीआरचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यापैकी एक म्हणजे ज्युनियर एनटीआरनं त्याच्या गाडीच्या नंबरसाठी तब्बल लाखो रुपये मोजले आहेत. 

May 20, 2024, 04:21 PM IST

तुमच्या बोटाला लागलेली शाई साधीसुधी नाहीय! लोकशाही बळकट करणाऱ्या शाईच्या रंजक गोष्टी

Indelible Ink History: तुमच्या बोटाला लागलेली निळी शाई लोकशाही बळकट करणारी आहे. ही शाई साधीसुधी नाहीय. तुम्हाला या शाईची रंजक तथ्य माहिती आहेत का? 

May 20, 2024, 04:01 PM IST

EVM मशीन बंद असल्यानं आदेश बांदेकर संतप्त

Aadesh Bandekar Loksabha Election 2024 : आदेश बांदेकर यांनी व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप...

May 20, 2024, 02:53 PM IST

'तरुणपणी असे नखरे दाखवायचे'; ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सडेतोड उत्तर

Aishwarya Narkar Viral Video : ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रोलरला दिले सडेतोड उत्तर

May 20, 2024, 01:19 PM IST

Yami Gautam आणि आदित्य धरच्या घरी राजकुमारचे आगमन; मुलाचं नाव सांगते म्हणाले...

Yami Gautam Gave Birth to Baby Boy : यामी गौतम आणि आदित्य धरच्या घरी राजकुमाराचे आगमन, मुलाला दिलं 'हे' खास नाव

May 20, 2024, 11:46 AM IST

'आपल्या भाषेची लाज वाटते का?' कियारा आडवाणीचं Cannes मधील इंग्रजी ऐकूण नेटकरी चक्रावले

Kiara Advani : कियारा आडवाणीचा कान्समधील व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... 

May 20, 2024, 11:01 AM IST

'उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाने माविआचा प्रयोग फसला', शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar On MVA Govt : माविआ प्रयोग 2014 मध्येही करण्याचा माझा प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय तेव्हा घेतला, असं शरद पवारांनी खुलासा केलाय.

May 19, 2024, 08:26 PM IST

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह  30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. 

May 19, 2024, 06:41 AM IST

लोणारचे दैत्यसूदन मंदिर: सूर्यकिरण प्रभूच्या मस्तीष्कावरून थेट पायापर्यंत घालते अभिषेक; अद्भूत नजारा

Lonars Daityasudana Temple:  स्थापत्य आणि खगोलशास्त्र याचा विलोभनीय संगम असलेल्या या मंदिरात भगवान विष्णू यांची आकर्षक मूर्ती आहे. त्यांनी ज्या लवणासुर राक्षसाचा वध केला तो त्यांच्या पायाखाली आहे. भगवान विष्णूंच्या मुकुटावर होणारा किरणांची ही क्रीडा केवळ सकाळी 11.10 ते 11.30 मिनिटे या वेळेपुरतीच मर्यादित आहे. 

May 19, 2024, 12:00 AM IST

निवडणूक साक्षरतेसाठी मुंबई विद्यापीठाचं महत्वाचं पाऊल, 400 हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग

Mumbai University Electoral Literacy: विविध महाविद्यालयांच्या सहकार्याने गेल्या सहा महिन्यात विविध  कार्यक्रमांचे आयोजन करून निवडणूक साक्षरता वाढीस लावण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

May 18, 2024, 07:48 PM IST