काय करायचं यांचं? विमान हवेत असतानाच कपलचा सेक्स, प्रवाशाकडून Video Viral
इझीजेटच्या फ्लाइटमधल्या टॉयलेटमध्ये लैंगिक कृत्य करताना पकडलेल्या जोडप्याला पोलिसांना विमानातून बाहेर काढावे लागले. केबिन क्रूने विमान हवेत असतानाच हा प्रकार उघडकीस आला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Sep 14, 2023, 11:57 AM ISTहवेचं इंजेक्शन देऊन 7 नवजात बालकांची हत्या; लंडनमध्ये भारतीय डॉक्टरमुळे पकडली गेली नर्स
Crime News : इंग्लडमध्ये सात नवजात बालकांची हत्या करणाऱ्या एका महिला परिचारिकेला कोर्टानं दोषी ठरवलं आहे. भारतीय वंशाच्या डॉक्टरमुळे या महिलेला दोषी ठरवण्यात कोर्टाला मदत मिळाली आहे.
Aug 19, 2023, 10:35 AM ISTवृद्ध शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण; कोर्टानं सुनावली तब्बल 600 वर्षांची शिक्षा
Crime News : शिक्षिकेच्या या खळबळजनक कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. शिक्षिकेने तब्बल 14 वेळा तिच्याच विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने तिला इतकी कठोर शिक्षा सुनावली आहे.
Aug 5, 2023, 03:10 PM ISTगरम पाण्याचा पाईप फुटल्याने चौघांचा मृत्यू तर 70 जखमी; मॉस्कोत विचित्र अपघात
Moscow Shopping Mall : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये पाण्याचा पाइप फुटल्याने चार जणांचा मृत्यू झाला. मॉस्कोमधील एका शॉपिंग मॉलमध्ये गरम पाण्याचा पाइप फुटल्याने हा अपघात घडला आहे. या अपघाता चार जणांना जीव गमवावा लागला आहे.
Jul 23, 2023, 11:00 AM ISTदारावरची बेल वाजवली म्हणून तीन मुलांना चिरडलं; भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा
Crime News : अमेरिकेत एका 45 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला खुनाच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर पॅरोलच्या शक्यतेशिवाय जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे ज्यामध्ये तीन 16 वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाला होता.
Jul 18, 2023, 07:47 AM IST"हा ते मीच तयार केले"; अग्नी क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्तानला देऊन प्रदीप कुरुलकर मारत होते फुशारक्या
DRDO Scientist Pradeep Kurulkar : शेजारी देश पाकिस्तानशी गुप्तचर माहिती दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत आरोपपत्रात मोठे खुलासे झाले आहेत. एटीएसने 30 जून रोजी विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.
Jul 8, 2023, 11:56 AM ISTनियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट बस स्टॉपवर आदळला अन्... 48 लोकांचा जागीच मृत्यू
Kenya Accident : पश्चिम केनियातील लोंडियानी येथे एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात 48 जणांचा मृत्यू झाला. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी याबाबत माहिती दिली.
Jul 1, 2023, 11:45 AM IST
Extra Marital Affair असेल तर जाणार नोकरी; 'या' कंपनीचा कर्मचार्यांना इशारा
Extra Marital Affair : एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या अंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याचे विवाहबाह्य संबंध खपवून घेतले जाणार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सांभाळून राहण्याचा इशारा कंपनीने दिला आहे.
Jun 18, 2023, 04:43 PM ISTइंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या हॉकी खेळाडूची धारदार शस्त्रानं हत्या; हल्लेखोर अद्याप फरार
Crime News : मध्य इंग्लंडमधील नॉटिंगहॅममध्ये चाकू हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांमध्ये भारतीय वंशाचा वैद्यकीय विद्यार्थ्यीनीचा समावेश आहे. ती हॉकी खेळाडू होती. हृदयद्रावक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत मुलीच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी चाकू हल्ल्यातून तरुणांना वाचवलं होते.
Jun 15, 2023, 10:55 AM ISTख्रिश्चन धर्मगुरुच्या जमिनीतून निघाले 47 मृतदेह; समोर आले धक्कादायक कारण
Crime News : केनिया पोलिसांनी जेव्हा ख्रिश्चन धर्मगुरुच्या जमिनीवर खोदकाम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी आतापर्यंत 47 मृतदेह जमिनीतून बाहेर काढले आहेत. दरम्यान मृतदेहांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Apr 24, 2023, 11:37 AM ISTElon Musk वर ही काय वेळ आली? ट्विटरवर ताबा मिळवताच श्रीमंती निघून गेली
एलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत माणूस राहिला नाही. जाणून घ्या सविस्तर बातमी
Dec 15, 2022, 08:36 AM ISTएक ग्लास पाण्यातून वर्षभर वीज तयार होणार, पाहा कशी होणार वीजनिमिर्ती?
Nuclear Fusion Breakthrough : थोडक्यात जे कार्य अणुकेंद्रांमध्ये होतं तेच कार्य लॅबमध्ये झालंय. आणि तेही जल किंवा वायू प्रदूषण न होता. एका कृत्रिम सूर्यामुळे हे सारं काही शक्य झालंय.
Dec 14, 2022, 09:44 PM ISTCorona Cruise | कोरोनाचं जहाज! एकाच क्रूझवरील 800 प्रवासी कोरोनाबाधित, कोरोनाचा पुन्हा उद्रेक
Australian cruise ship docks in Sydney as 800 passengers on board test Covid positive
Nov 12, 2022, 10:35 PM ISTभारताच्या दक्षिणेकडे फक्त 500 किलोमीटरवर चीनचे राज्य, भारताला आता दक्षिणेकडूनही धोका
भारताच्या सीमेपर्यंत कसे पोहचायचे? किंवा भारताला चहूबाजूने घेरुन त्याची कोंडी कशी करायची या विचारात असलेल्या चीनला अखेर मार्ग सापडलाच
May 29, 2021, 08:16 PM IST