फेसबुक इंस्टाग्रामवर 2021 मध्ये हे विषय होते सर्वाधिक चर्चेत; जाणून घ्या इंटरेस्टिंग सर्च
मेटा जे आधी फेसबुक नावाने ओळखले जात होते. मेटाद्वारे 2021 चा आढावा सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 2021 मध्ये कोणत्या शब्दांवर भारतीयांनी सर्वाधिक चर्चा केली. ते सांगण्यात आले आहे.
Dec 21, 2021, 02:33 PM ISTStock to Buy today | बाजाराच्या मंदीतही कमाईची संधी; या स्टॉ़क्सवर लावा पैसा
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
Dec 21, 2021, 08:48 AM ISTKapil Sharma Show | सोनालीने कपिलला मराठी आणि मुंबईच्या कोणत्या मुद्द्यावरुन झापलं?
व्हीसलब्लोअर या वेबसीरिजच्या (Whistleblower Web Series) प्रमोशनसाठी अभिनेत्री (Sonali Kulkarni) सोनाली कुलकर्णी, अभिनेता सचिन खेडेकर (Sachin Khedekar) आणि अभिनेता खासदार रवी किशन (Ravi Kishan) हे "द कपिल शर्मा" शो मध्ये सहभागी झाले होते.
Dec 18, 2021, 04:25 PM ISTPersonal Loan | स्वस्त वैयक्तिक कर्ज देणाऱ्या टॉप 5 बँका; जाणून घ्या व्याज दर
सध्या गृहकर्ज आणि कार कर्जाबरोबरच वैयक्तिक कर्जही स्वस्त झाले आहे
Dec 15, 2021, 12:45 PM ISTफक्त १ रुपयात Jio चा भन्नाट प्लॅन लॉंच; ३० दिवसांची वैधता तसेच इतर अनेक फायदे
Jio कडून भारतातील सर्वात स्वस्त प्लॅन सादर, फक्त १ रुपयांत मिळताहेत अनेक फायदे
Dec 15, 2021, 09:17 AM ISTMOTOR INSURANCE | गाडी नवी असो की जुनी; विमा काढण्याआधी या ५ गोष्टींची घ्या काळजी
बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे आपल्या देशात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, दररोज हजारो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. या अपघातांमुळे मोटार वाहनाचा विमा काढणे अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वांसाठी फायदेशीर आहे
Dec 8, 2021, 11:20 AM ISTPM Kisan | खुशखबर! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे; यादीत तुमचे नाव आहे का? असं करा चेक
पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana)शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
Dec 6, 2021, 10:28 AM ISTStock Market Live | शेअर मार्केटची आज कशी असेल चाल? हे फॅक्टर्स ठरतील महत्वाचे
शेअर बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये कमजोरी दिसून येत आहे. दुसरीकडे, गुरुवारी अमेरिकन बाजारांमध्ये मोठी रिकव्हरी दिसून आली.
Dec 3, 2021, 09:09 AM ISTMultibagger Stock | या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला छप्परफाड पैसा
दिग्गज गुंतवणूकदारांच्या मते, स्टॉक खरेदी करणे म्हणजे व्यवसायात गुंतवणूक करणे. त्यामुळे चांगल्या नफ्यासाठी मजबूत फंडामेंटल असलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
Nov 30, 2021, 02:10 PM ISTओमायक्रॉनबाबत अमेरिकी अध्यक्षांच्या एका वक्तव्याने जगभरातील शेअर बाजार पुन्हा तेजीत
जागतिक संकेत बाजारासाठी मजबूत दिसत आहेत. आजच्या व्यवहारात बहुतांश आशियाई बाजारांमध्ये वाढ दिसून येत आहे. सोमवारी अमेरिकेच्या बाजारांमध्येही जोरदार रिकव्हरी दिसून आली.
Nov 30, 2021, 09:09 AM ISTVIDEO : 'केळेवाली' सोनाली कुलकर्णी, भाऊ कदमचं नवं गाणं
VIDEO : 'केळेवाली' सोनाली कुलकर्णी, भाऊ कदमचं नवं गाणं
Nov 23, 2021, 11:00 AM ISTStock Market | शेअर मार्केट कोसळले; गुंतवणूकदारांना तब्बल 4.8 लाख कोटींचा फटका
जागतिक बाजारातील मंदीच्या वातावरणाचा परिणाम भारतीय बाजारांवरही पाहायला मिळाला.
Oct 28, 2021, 04:04 PM ISTकधी एकेकाळी प्रेमात आकंठ बुडालेल्या 'या' मराठमोळ्या जोड्यांमध्ये आज कायमच दुरावा
नातं तुटेल याची कुणालाही कल्पना नव्हती.
Oct 22, 2021, 12:28 PM ISTराज्यात अत्याचाराचे सत्र थांबे ना! पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीवर बलात्कार
राज्यात डोंबिवली, पुणे, अमरावती येथील महिला/मुलींवरील भयावह बलात्काराच्या घटना ताज्या असताना कोल्हापूरातून देखील धक्कादायक घटना समोर आली आहे.
Oct 15, 2021, 11:24 AM ISTगुडघ्यांवर बसून, लाल गुलाल देत Pawandeep कडून Arunitaला प्रपोज, व्हिडीओ व्हायरल
पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांची जोडी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
Sep 12, 2021, 03:15 PM IST