Torque Motors | दमदार ई-बाईकची भारतीय बाजारात एन्ट्री; अखेर प्रतिक्षा संपली
Torque Motors ने भारतात नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल Kratos लाँच केली आहे. दिल्लीत या ई-बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.02 लाख रुपये आहे
Jan 27, 2022, 11:36 AM ISTPAN कार्डच्या नावात बदल करण्याची सोपी पद्धत; घरबसल्या करू शकता हे काम
Pan card correction form : पॅन कार्ड (PAN) हे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. या कार्डवर 10 अंकी अल्फान्यूमेरिक पॅन क्रमांक असतो.
Jan 24, 2022, 11:29 AM ISTVideo | मुंबई महानगरपालिकेला पडला मराठी भाषेचा विसर?
Mumbai Corporation Forget Marathi
Jan 17, 2022, 01:20 PM ISTMaruti Suzuki च्या कार स्वस्तात खरेदीची शेवटची संधी; नवीन ऑफर्ससाठी सविस्तर वाचा
Maruti Suzuki Offers News : मारुती सुझुकी कंपनीच्या कार स्वस्तात खरेदी करण्याची आणखी एक सुवर्णसंधी आली आहे.
Jan 10, 2022, 01:40 PM ISTVideo : महाराष्ट्र फास्ट | 9 जानेवारी 2022
Maharashtra Fast 9 January 2022
Jan 9, 2022, 07:50 AM ISTApple च्या या फोनची रेकॉर्डब्रेक विक्री; थोड्याच दिवसात 4 कोटीहून अधिक iPhoneची विक्री
Apple ने सप्टेंबर 2021 मध्ये iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max या स्मार्टफोन्ससह iPhone 13 मालिका लॉन्च केली.
Jan 5, 2022, 04:24 PM ISTStock to buy today | बाजारात पुन्हा तेजीचे संकेत; तुफान कमाईसाठी या शेअर्सवर करा ट्रेड
Stock to buy today : शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
Jan 5, 2022, 08:33 AM ISTआता इंटरनेटशिवाय ट्रान्सफर होणार पैसे! ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजुरी
Offline payments India : भारतात अशी अनेक गावे आणि भाग आहेत जिथे आजही इंटरनेट सुविधा नाही. खेडे आणि निमशहरी भागात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी, RBI ने ऑफलाइन डिजिटल पेमेंटसाठी एक फ्रेमवर्क जारी केला.
Jan 4, 2022, 12:46 PM ISTStock Market Update Today : काय आहेत आजचे ग्लोबल संकेत; आशियाई बाजाराचा मूड कसा? ट्रेंडिंगपूर्वी वाचा
Stock Market Update Today देशातील शेअर बाजारासाठी आज म्हणजेच गुरुवारी संमिश्र कल दिसून येऊ शकतात.
Dec 30, 2021, 09:17 AM ISTITR फाइल करण्याऱ्या करदात्यांसाठी महत्वाची बातमी; CBDT कडून मोठा दिलासा
ITR filing Latest Update इनकम टॅक्स रिटर्नची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, ITR दाखल केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन करणे महत्वाचे असते.
Dec 29, 2021, 02:49 PM ISTStocks to Buy | 30 रुपयांहून स्वस्त किंमतीचा स्टॉक; छप्परफाड कमाईची संधी
स्टॉक मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी योग्य स्टॉकची निवड करणे खूप महत्वाचे आहे.
Dec 29, 2021, 12:19 PM ISTPaytm Cashback | मोबाईल रिचार्जवर Paytm चा १००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक
अलीकडे, Jio, Airtel आणि Vodafone Idea ने प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या.
Dec 28, 2021, 04:28 PM ISTनवीन वर्ष... अनेक बदल... तेही थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारे; जाणून घ्या
नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल होणार आहेत.
Dec 23, 2021, 11:07 AM ISTEPFO Alert | 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा ही महत्वाची कामं, नाहीतर 7 लाखांचे नुकसान
नोकरदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे
Dec 23, 2021, 10:19 AM ISTStock to Buy today | इंट्राडे ट्रेडर्सला मालामाल होण्याची संधी; या स्टॉक्सवर लावा पैसा
शेअर बाजारातील सध्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये ट्रेडिंगसाठी शेअर निवडण्यात संभ्रम आहे.
Dec 23, 2021, 09:14 AM IST