मोठी बातमी | ड्रग्ज सापडलंच नाही; आर्यन खानला लवकच दिलासा मिळण्याची शक्यता
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान गेल्या काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अडचणीत आला होता. लवकरच आर्यन खानला याप्रकरणी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Mar 2, 2022, 09:37 AM ISTआलियानं कमाल केलिया; वयाच्या 28 व्या वर्षी इतक्या संपत्तीची मालकीण
फक्त अभिनयच नव्हे तर कपड्यांच्या ब्रँडपासून ते अगदी निर्मितीपर्यंतही आलिया तिची कारकिर्द विस्तारू पाहत आहे.
Feb 28, 2022, 12:52 PM IST
Video | मराठी भाषा दिवसावरुन राज ठाकरेंचा सर्वांना सवाल, पाहा काय म्हणाले
Pune Raj Thackeray On Marathi Language Day
Feb 26, 2022, 10:00 PM ISTSmartphone हँग होत असल्याने तुम्हीही वैतागला आहात? आताच करा ही कामं, म्हणाल 'येतो मख्खन'....
जेव्हा हाच स्मार्टफोन हँग होऊ लागतो, तेव्हा मात्र धाबे दणाणू लागतात.
Feb 26, 2022, 10:43 AM IST
'धन्यवाद, राज साहेब'! रेल्वेची रखडलेली भरती पूर्ण; उमेदवारांनी मानले आभार
मुंबईतील एसी लोकलचे मोटरमन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे वाहतूक सेनेचे शिष्टमंडळ राज यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले.
Feb 18, 2022, 01:12 PM ISTजान्हवीच्या मादक अदा पाहून, तुम्हीही म्हणाल कट्यार काळजात घुसली...
janhvi kapoor bold look / Bollywood Hot actress : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी इंस्टाग्रामवर नेहमीच ऍक्टिव असते
Feb 17, 2022, 12:18 PM ISTTwo Wheeler Rules : दुचाकीवर लहान मुलांना बसवण्याआधी हे नियम जरुर वाचा
दुचाकीवर लहान मुलांना बसवत असतानाचे हे नियम वाचल्यानंतरच प्रवासाला लागा. कारण, हे नियम अतिशय महत्त्वाचे असे आहेत.
Feb 17, 2022, 11:10 AM IST'या' आलिशान महालात राहतात शेअर मार्केटचे 'बिग बुल' Rakesh Jhunjhunwala
2013 मधील या व्यवहारानंतर त्यांनी 2019 मध्ये उरलेले सात मजले खरेदी केले. राकेश आणि त्यांची पत्नी यांनी हा व्यवहार केला.
Feb 15, 2022, 10:55 AM IST
'नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं'; कॉंग्रेसने आंदोलन मागे घेतल्यानंतर फडणवीसांची टीका
Devendra fadnavis on nana patole : 'कॉंग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी, नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत' अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Feb 14, 2022, 12:28 PM ISTबोगस शाम्पू कारखान्याचा पर्दाफाश, इतक्या लाख रुपयांचा माल जप्त
बरेच जण रस्त्यावर किंवा गजबजलेल्या ठिकाणावरून स्वस्तातले शाम्पू खरेदी करतात.
Feb 13, 2022, 10:03 PM ISTपेट्रोल-डिझेलला द्या ब्रेक; आता बाईकने उडत जाल भूरररsss!
flying bike era : तंत्रज्ञान इतकं प्रगत होत चाललंय की, ज्या ज्या गोष्टींची मानव कल्पना करतोय त्या त्या गोष्टी सत्यात उतरत आहेत. काही वर्षापासून उडणाऱ्या बाईक बद्दल कल्पना चित्रपटातच दिसत होत्या. आता अशी बाईक अस्तित्वात आली आहे.
Feb 9, 2022, 05:13 PM ISTमुंबई तुमची जहागीर नाही; अमित साटम यांचा संजय राऊतांना टोला
Amit Satam criticizes Sanjay Raut : जनाब संजय राऊत मुंबई ही तुमची जहागीर नाहीये. असा टोला भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Amit satam) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना लगावला आहे.
Feb 9, 2022, 01:55 PM ISTकोरोना काळानंतर देशाला नवी दिशा देण्यासाठी अनेक प्रयत्न; PM मोदी यांचे राज्यसभेत प्रतिपादन
PM Narendra modi in Rajysabha : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उत्तर देत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने देशाला नवी दिशा देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.
Feb 8, 2022, 12:08 PM ISTव्हीडिओ | रश्मिका मंधानाची 'मराठीत कंबर लचकली' पाहा कशी?
हा व्हीडिओ सोशल मीडियावर 'बेक्कार' व्हायरल झाला आहे.
Feb 4, 2022, 10:25 PM IST
Economic Survey | आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय? समजून घ्या सोप्या भाषेत
Economic Survey 2022 news : आर्थिक पाहणी अहवलातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज तर येतोच, शिवाय गेल्या वर्षीच्या आधारे काय महाग होईल आणि काय स्वस्त होऊ शकतं, याचा अंदाजही वर्तवला जातो.
Jan 31, 2022, 11:04 AM IST