मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर
Marathwada Liberation Day : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ते मुंबईतून औरंगाबाद दौऱ्यासाठी ते रवाना झाले आहेत.
Sep 17, 2021, 07:37 AM ISTVideo । मराठवाड्यात प्रमुख धरणांत पुरेसा पाणीसाठा
Marathwada Dams After Heavy Rainfall
Sep 13, 2021, 01:10 PM ISTRain Update | कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला; यंत्रणा अलर्ट
राज्यात काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे
Sep 13, 2021, 09:53 AM ISTयेत्या 24 तासांत राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट
तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल? राज्यातील हवामानाचे अपडेट्स दाखवणारे पाहा फोटो
Sep 12, 2021, 04:05 PM ISTWeather Updates: 'या' जिल्ह्यांमध्ये 48 तासांत अति मुसळधार पावसाचा अलर्ट
हवामान विभागाने पुढचे 48 तासांसाठी दोन विभागात अलर्ट जाहीर केला
Sep 11, 2021, 08:17 PM ISTVideo । मराठवाड्यात पावसाचं थैमान, अतिवृष्टीमुळे 12 जणांचा बळी
Marathwada Experiencing Heavy Rainfall From Last Two Days
Sep 8, 2021, 12:40 PM ISTतुफान पाऊस : या 5 जिल्ह्यांत जोरदार तडाखा; घर - दुकानांत पाणीच पाणी, शेतीचे प्रचंड नुकसान
Heavy rains in Marathwada : औरंगाबादमद्ये मुसळधार पावसाचा (Rain) मोठा फटका बसला आहे. ( Heavy rains in Aurangabad) पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.
Sep 8, 2021, 12:39 PM ISTVideo । मराठवाड्यात आता पाण्याची चिंता मिटली, धरणं भरली
Marathwada Water Problem Solved As Dam Getting Overflow After Heavy Rainfall
Sep 8, 2021, 12:30 PM ISTVideo । औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेडमध्ये अतिमुसळधार पाऊस
Marathwada Damage Caused From Last Two Days Heavy Rainfall
Sep 8, 2021, 12:05 PM ISTमराठवाड्यातही पावसाचा धुमाकूळ, अनेक भागात अतिवृष्टी
Rain in Marathwada : कोकणात अतिवृष्टी झाली आहे. आता तर मराठवाड्यातही ( Marathwada) पावसाचा (Rain) धुमाकूळ दिसून येत आहे.
Sep 7, 2021, 11:07 AM ISTVideo | मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज?
Heavy Rainfall Expected For Next 3-4 Days at Vidharbha and Marathwada
Sep 7, 2021, 08:35 AM ISTराज्यात पुढील 2 ते 3 दिवसांत अतिमुसळधार पाऊस, या भागांना बसणार तडाखा
Rain in Maharashtra :विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासाठी महत्त्वाची बातमी. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
Sep 7, 2021, 07:47 AM ISTVIDEO : मराठवाड्यात पावसाचं कमबॅक; अनेकठिकाणी मुसळधार
Monsoon Comeback In Marathwada
Aug 31, 2021, 11:45 AM ISTVideo : जोरदार पावसाने पुरात बैलगाडी, शेळ्या गेल्या वाहून
सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना जीवनदान मिळाले असले तर नदीला आलेल्या पुरात बैलगाडीसह जणावरे वाहून गेली आहेत.
Aug 31, 2021, 10:01 AM ISTमराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस, नद्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला
Heavy rains in Maharashtra : मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात अहमदनगरमध्येही ( Ahmednagar) चांगला पाऊस आहे.
Aug 31, 2021, 08:55 AM IST