अर्थमंत्र्यांचे नातेवाईक डॉक्टरांवर कारवाई नाही, राज्यातील निवासी डॉक्टर संपावर
मार्डच्या निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. उद्या संपूर्ण महाराष्ट्रात मार्डच्या निवासी डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नातेवाईक असलेल्या डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचे मार्डचा आरोप आहे.
Nov 25, 2015, 10:34 PM ISTपुण्यातील मार्डच्या डॉक्टरांचा संप मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:17 PM ISTहॉस्पीटलमध्ये सुरक्षेसाठी हवेत बाऊन्सर्स - डॉक्टरांची मागणी
हॉस्पीटलमध्ये सुरक्षेसाठी हवेत बाऊन्सर्स - डॉक्टरांची मागणी
Sep 26, 2015, 10:23 PM ISTहॉस्पीटलमध्ये सुरक्षेसाठी हवेत बाऊन्सर्स - डॉक्टरांची मागणी
केईएम हॉस्पीटलच्या डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरूच ठेवून डॉक्टरांनी सामान्य नागरिकांना वेठीस धरलंय. इतकंच नाही तर, उद्या रात्री 8.00 पर्यंत मारहाण करणाऱ्या पेशंटच्या उर्वरित दोन नातेवाईकांना अजामिनपात्र कलम ३२८ नुसार अटक झाली नाही तर राज्य भरातील डॉक्टर संपावर जातील, असंही मार्डनं म्हटलंय. तसंच डॉक्टरांवर केली जाणारी क्रॉस एफआयआर केली जाऊ नये, अशीही मागणी डॉक्टरांनी केलीय.
Sep 26, 2015, 06:47 PM IST...तर डॉक्टरांचा राज्यव्यापी संप : मार्ड
केईम रुग्णालयामध्ये पेशंटच्या नातेवाईकांनी मार्डच्या डॉक्टरांना मारहाण केली म्हणून निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय. १२ तास उलटूनही डॉक्टरांनी अजूनही संप मागे घेतला नाही. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा डॉक्टरांनी दिलाय.
Sep 26, 2015, 11:54 AM ISTकेईएममधील डॉक्टरांचा संप सुरुच, रुग्णांचे होतायेत हाल
केईएममधील तीन डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्यानंतर निषेध म्हणून संपावर गेले आहेत. हा संप दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. मात्र, कोणताही तोडगा न निघाल्याने सामान्य रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. एकाच्या चुकीमुळे सर्वसामान्यांना त्रास का, अशी प्रतिक्रिया रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.
Sep 26, 2015, 09:14 AM ISTडॉक्टरांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहणार
केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत तीन डॉक्टर जखमी झालेत. यामुळं मार्डनं इथं संप पुकारल्यानं परिस्थिती आणखी चिघळलीय... सुरक्षेबाबत ठोस उपाय केले जाणार नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा मार्डनं दिलाय. उद्या शनिवारीही दुसऱ्या दिवशीही हा संप सुरूच राहणार आहे.
Sep 25, 2015, 10:17 PM IST'मार्ड'चे डॉक्टर संपावर, चर्चेत तोडगा नाही
'मार्ड'चे डॉक्टर संपावर, चर्चेत तोडगा नाही
Jul 2, 2015, 03:02 PM ISTनिवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 10:07 PM ISTकेईएममधील डेंग्यूवर काय म्हणतंय, मार्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 10:34 PM ISTकिरण जाधव आत्महत्या : मार्डचं एक दिवसाचं काम बंद
मार्डचं एक दिवसाचं काम बंद
Aug 23, 2014, 09:34 AM ISTडॉक्टर आत्महत्या प्रकरणात मार्डची उडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 10:54 AM ISTपोलिसांना मुंबई कोर्टाने फटकारलं, मार्ड संपाने रूग्णांचे हाल
मार्डच्या संपाबाबत सू मोटो याचिका दाखल करून घेणा-या मुंबई उच्च न्यायालयाने आज पोलिसांना चांगलं सुनावलं. दरम्यान, तीन पोलिसांना निलंबित करण्यात आल्यानंतरही मार्डचा संप सुरू असल्याने रूग्णांचे हाल होत आहे.
Jan 3, 2014, 03:14 PM ISTडॉक्टरांच्या संपाची भूमिका ताठर, सू-मोटो याचिका
मार्डच्या संपानंतर सोलापूरच्या ३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मार्डची मागणी केली आहे. सू-मोटो याचिका दाखल करत हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
Jan 3, 2014, 11:20 AM ISTपोलिसांचं निलंबन, तरीही मार्डची संपाची भूमिका कायम
सोलापूरमध्ये निवासी डॉक्टराला पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड बेमुदत संपावर गेलीय. डॉक्टर मारहाण प्रकरणी तीन पोलिसांचं निलंबन केलं असलं तरी मार्डने संपाची भूमिका कायम ठेवलीय.
Jan 3, 2014, 11:16 AM IST