maria sharapova

Tennis star Maria Sharapova announces her retirement PT2M2S

लंडन । टेनिस स्टार मारिया शारापोव्हाची निवृत्तीची घोषणा

टेनिस स्टार मारिया शारापोव्हाची निवृत्तीची घोषणा

Feb 27, 2020, 07:05 PM IST

टेनिस स्टार मारिया शारापोव्हाची निवृत्तीची घोषणा

टेनिस स्टार आणि पाच वेळा ग्रॅण्ड स्लॅम जिंकणाऱ्या रशियाच्या मारिया शारापोव्हाने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Feb 26, 2020, 09:50 PM IST

मारिया शारापोव्हाचं आव्हान धक्कादायकरित्या संपुष्टात

मुगुरुझानं कमालीचं वर्चस्व राखत केवळ ७० मिनिटांमध्ये शारापोव्हाला पराभूत केलं.

Jun 7, 2018, 03:29 PM IST

शारापोहाचा आत्मविश्वास पाहून उपस्थितांनी दिली दाद....

कोर्टवर तिच्या टायमिंग आणि आत्मविश्वासाची जोरदार चर्चा बराच काळ रंगली होती

Dec 2, 2017, 03:39 PM IST

...जेव्हा टेनिसकोर्टवरच आली शारापोव्हाला लग्नाची मागणी!

रशियन ग्लॅमडॉल मारिया शारापोव्हाला एका चाहत्यानं टेनिस कोर्टवरच लग्नासाठी मागणी घातली... यावर तिनंही विचार करेन असं मिश्कीलपणे उत्तरही दिलं. 

Dec 1, 2017, 08:19 PM IST

खेळतानाच शारापोव्हाला केला प्रपोज, तिनेही दिले उत्तर

तो जोरजोराने म्हणाला, ' तु माझ्याशी लग्न करशील का मारिया? ' 

Nov 30, 2017, 06:06 PM IST

'या' पत्रकाराने केली सचिनची चेष्टा!

सचिन तेंडुलकर आणि त्याचे चाहते यांचे एक अनोखे नाते आहे.

Nov 14, 2017, 03:31 PM IST

पुस्तकातून वगळणार शारापोव्हाचा धडा

रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हाचा धडा पाठ्य पुस्तकातून वगळला जाणार आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी  शारापोव्हाकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे. 

Jul 29, 2016, 10:18 PM IST

टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हावर २ वर्षांची बंदी

 टेनिस सुंदरी मारिया शारापोवाला २ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेदरम्यान मेलडोनियम या बंदी घातलेल्या औषधाचे सेवन केल्याप्रकरणी पॉझिटीव्ह आढळल्यानंतर शारापोवाला दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं.

Jun 9, 2016, 12:09 AM IST

सेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती, १९वं ग्रँडस्लॅम!

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शारापोव्हाचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलं. सेरेनाचं करिअरमधील हे १९वे ग्रँडस्लॅम असून तिनं सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

Jan 31, 2015, 08:12 PM IST

आपल्याला ‘न ओळखणाऱ्या’ मारियाबद्दल सचिन म्हणतो...

मारिया शारापोव्हा हिच्या ‘कोण सचिन तेंडुलकर?’ या प्रश्नाला सचिननं आज पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

Jul 23, 2014, 01:14 PM IST

'शारापोवा क्रिकेटच्या देवाला ओळखत नाही, ती 'नास्तिक' असेल'

स्टार टेनिस खेळाडू मारिया शारापोवावर सचिनचे फॅन्स संतापले आहेत, कारण सचिन तेंडुलकर कोण आहे? हे आपल्याला माहित नाही असं शारापोवाने म्हटलंय.

Jul 3, 2014, 06:04 PM IST

मारिया शारापोव्हानं विचारलं, 'कोण सचिन तेंडुलकर?'

ती एक खेळाडू आहे... यशाचं सर्वोच्च शिखर तिच्यापासून फार दूर नाही... पण, तिला या शिखराजवळ जाताना सचिन तेंडुलकर कोण? हेही माहीत नाही... ही खेळाडू आहे टेनिस सम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी मारिया शारापोव्हा...

Jul 2, 2014, 07:17 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन: सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका

ऑस्ट्रेलियन ओपनमधून सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका कायम आहे. तिसऱ्या मानांकित मारिया शारापोव्हाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधून पॅकअप झालं आहे. शारापोव्हाला स्लोव्गाकियाच्या २० मानांकित डॉमिनिका सिबुलकोव्हानं ३-६, ६-४, ६-१नं धुव्वा उडवला.

Jan 20, 2014, 01:10 PM IST