Marriage Viral News : माझ्या नवऱ्याची बायको ! जेव्हा, तिनं त्याच्यासोबत दुसरीला पाहिलं, पुढं असं काही घडलं की...
Marriage Viral News : 'एक फूल दोन माळी' ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण 'एक माळी आणि दोन फूल', असे क्वचितच ऐकायला मिळते. प्रत्यक्षात कोडरमाच्या झुमरी तिलैया येथील झंडा चौकात या प्रत्यय आला. जेव्हा, तिनं त्याच्यासोबत दुसरीला पाहिलं आणि असा काही राडा झाला की पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.
Jun 17, 2023, 02:56 PM ISTसप्तपदी झाली, कुंकू भरलं आणि लग्न झालं; पण रस्त्यात असं काही झालं की घरी नवदांपत्याच्या जागी पोहोचले त्यांचे मृतदेह
Dulha Dulhan Accident: आपल्या नशीबात काय लिहिलं आहे हे कोणालाच माहिती नसतं. आताच्या क्षणी असणारा आनंद दुसऱ्या क्षणात टिकेल की नाही याची काही शाश्वती नाही. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये लग्नानंतर काही वेळातच नववधू आणि नवऱ्यामुलाचा मृत्यू झाला आहे.
May 15, 2023, 06:28 PM IST