marriage

पिंकी आणि रिंकीचा नवरा एकच; ड्रायव्हरने का केलं दोन जुळ्या बहिणींशी लग्न?

सोलापुरमधील अकलूज तालुक्यातील माळशिरस इथे या जुळ्या बहिणीनीं लग्न सोहळा पार पडला. या दोघींनी एकाच मुलाशी लग्न केल आहे.

Dec 3, 2022, 08:46 PM IST

Badruddin Ajmal : खासदार काय बोलून गेले हे, 'हिंदू लोक लग्नाआधी 2-3 बायका ठेवतात अन्...'

Badruddin Ajmal : आसाममधील एआईयूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल (Badruddin Ajmal ) यांनी हिंदूंविषयी (Hindu) मुक्ताफळं उधाळली आहेत. 

Dec 3, 2022, 11:12 AM IST

Fact Check : भारताची धावपटू Duti Chand खरंच अडकली विवाहबंधनात, नक्की काय आहे सत्य?

क्रीडा विश्वामध्ये दुती ही पहिलीच खेळाडू आहे जिने उघडपणे आपले समलैंगिक संबंध असल्याचं जाहीर केलं होतं.

Dec 2, 2022, 09:06 PM IST

मुस्लीम पतीच्या छळाला कंटाळून रशियन तरुणीनं गाठला भारत; कृष्णभक्तीत तल्लिन असतानाच भेटला आयुष्यभराचा जोडीदार

Love Marriage : प्रेम.... ही एक अशी भावना आहे जी अनेकांसाठी पूजनीय आहे. अतिशय निर्मळ आणि नि:स्वार्थ अशा या दुनियेत जेव्हा आपल्यावर एखाद्या व्यक्तीचं प्रेम (Love) आहे असं कळतं त्यावेळी मनाच असंख्य लहरी उठलेल्या असतात. 

Nov 30, 2022, 01:09 PM IST

मुलाच्या लग्नासाठी खरेदीला गेलेल्या आईने संपवलं आयुष्य; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

एकीकडे लग्नाची तयारी सुरु असताना महिलेने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे सर्वच कुटुंबियांना धक्का बसलाय

Nov 28, 2022, 11:47 AM IST

Love Marriage Upay: प्रेमविवाहासाठी आजपासूनच करा हा उपाय, फळ मिळण्यास लागणार नाही वेळ

Prem Vivah 2022 : आपल्या संस्कृतीत लग्नाला खूप महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीला चांगला जीवनसाथी मिळावा अशी इच्छा असते. आपला लाईफ पार्टनर आपल्यावर प्रेम करणारा असरा, असे प्रत्येकाला वाटत असते. ज्योतिषशास्त्राने प्रेमविवाहासाठी अनेक उपाय सांगितले आहेत.

Nov 26, 2022, 08:36 AM IST

Marriage News: प्रेम..लग्न..मुलं आणि आता धोका! नेमकं काय झालं? वाचा

Marriage News: आपल्या अनेक गोष्टींचा वापर सोशल मीडियावरून सहज करता येतो आणि या माध्यमामुळे अनेक गोष्टी जाणूनही घेता येतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे सोशल मीडिया डेटिंग (online dating). 

Nov 25, 2022, 06:52 PM IST

Katrina Kaif शी लग्न केल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? Vicky Kaushal म्हणाला, "आता मला..."

एका कार्यक्रमादरम्यान Vicky Kaushal ला विचारले की Katrina Kaif शी लग्न केल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? तेव्हा तो म्हणाला..."

 

Nov 25, 2022, 05:03 PM IST

एका क्षणात होत्याचं नव्हत झालं; जिथं लग्न लागलं त्याच मंडपातून नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली

जिथं लग्न लागलं त्याच मंडपातून नवरदेवाची अंत्ययात्रा काढली गेली. लग्नाच्या साहव्या दिवशीच नवरीचं कुंकू  पुसल गेल. ही कुठल्या चित्रपटाची कथा  नाही. बारामतीमध्ये(Baramati) ही मन हेलावून टाकणारी घटना प्रत्यक्षात घडली आहे. 

Nov 24, 2022, 06:09 PM IST

Bride Groom Kiss: मंडपातच वधू-वर झालेत रोमँटिक, दोघेही स्वतःला रोखू शकले नाहीत आणि ...

Kissing Video: आपल्या आयुष्यात लग्न ही अशी गोष्ट आहे की काही लोक खूपच उत्साहित असतात. मात्र, कधी कधी तुमचा उत्साह लोकांचा चर्चेचा विषय होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Nov 19, 2022, 07:47 AM IST

Honeymoon: पहिल्याच रात्री नवरीनं नवऱ्याला दिला झटका..त्याला कल्पनासुद्धा नव्हती आणि तिने ...सलग पाच दिवस

Husband Wife Honeymoon Viral : लग्न समारंभ आटोपला नवरीचा गृहप्रवेश झाला या नंतर दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली ती रात्र म्हणजे मधुचंद्राची रात्र (husband wife honemoon night) आली. नवरा नवरीच्या खोलीत (husband wife bedroom) आला मात्र त्यानंतर जवळ जाणार तोच तो हादरला. जिच्यासोबत लग्न केलं संसाराची स्वप्न रंगवली नवीन आयुष्याला सुरवात करणार तोच... त्याच्या पायाखालची जमीनच सरकली..  सलग 5 दिवस...(husband shocked when entered wife's bedroom)

Nov 18, 2022, 11:49 AM IST

सुहाग रात है घुंघट उठा रहा हुँ! हनिमूनला पदर उचलताच किंचाळला तरुण; 5 दिवस झोपूच शकला नाही

तरुणाने पत्नीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीही बोलण्यास नकार दिला

Nov 16, 2022, 03:44 PM IST