mars transit 2022

Astrology 2022: मंगळ आणि शुक्रामुळे धन राजयोग! तीन राशींची आर्थिक स्थिती सुधारणार

Mangal And Shukra Grah Gochar: मंगळ आणि शुक्र गोचरामुळे धन राजयोग तयार होत आहे. या योगामुळे तीन राशींना चांगलं फळ मिळणार आहे. तसेच जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. 

Nov 25, 2022, 01:36 PM IST

Mangal Gochar 2022: तीन दिवसानंतर या राशींचं नशिब पालटणार! मंगळाची कृपा होणार

Mangal Gochar 2022: मंगळ ग्रह सध्या मेष राशीत वक्री स्थितीत असून तीन दिवसानंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत देखील मंगळ वक्री (Mangal Vakri) अवस्थेत असणार आहे. 13 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 32 मिनिटांनी गोचर करणार आहे. 

Nov 10, 2022, 04:58 PM IST

Grah Gochar 2022: 13 नोव्हेंबरला दोन ग्रह करणार एकत्र गोचर, या लोकांना मिळणार साथ

Grah Gochar In November 2022: नोव्हेंबर महिन्यात आपलं राशीफळ कसं असेल याबाबत ज्योतिष मानणाऱ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे लक्ष लागून असतं. नोव्हेंबर महिन्यात दोन मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. 

Oct 31, 2022, 05:52 PM IST

Mangal Gochar October 2022: ग्रहांचा सेनापती 16 ऑक्टोबरला होतोय गोचर, या 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक भरभराट

Mars Transit October 2022: मंगळ 16 ऑक्टोबर रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. असे केल्याने दिवाळीपूर्वी 5 राशींचे आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक भरभराट दिसून येईल.

Oct 15, 2022, 12:03 PM IST

Mangal Gochar : 16 ऑक्टोबरला होतंय मंगळ गोचर; 'या' 4 राशींचं नशीब फळफळणार!

मंगळ गोचरमुळे या दिवाळीत 4 राशींचं भाग्य उजळणार आहे. 

Oct 14, 2022, 11:56 AM IST

Mars Transit 2022: मिथुन राशीत मंगळ ग्रह करणार एन्ट्री, 'या' राशींना मिळणार पाठबळ

ग्रहांचा राशीबदलामुळे राशीचक्रात अनेक बदल घडत असतात. एकाच राशीच कधी कधी एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे ग्रहांच्या युतीमुळे राशीचक्रावर परिणाम होतो. गोचर कुंडलीतील 12 स्थानांवर कुठे कशी दृष्टी यावरून भाकीत केलं जातं.

Oct 6, 2022, 12:48 PM IST

या राशीच्या लोकांसाठी पुढील 4 महिने खूप शुभ, 3 ग्रहांच्या कृपेने तुम्हाला मोठा धनलाभ!

 Planet Transits 2022: या 4 राशीच्या लोकांसाठी येणारे पुढील 4 महिने खूप शुभ असणार आहेत. या काळात 3 ग्रहांच्या  कृपेमुळे किंवा त्यांची स्थिती पाहता, याचा खूप फायदा होणार आहे. त्यांना धनसंपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे.  

Aug 16, 2022, 07:32 AM IST

37 वर्षानंतर आलेल्या अशुभ योगातून होणार सुटका, 10 ऑगस्टला या राशींची चिंता मिटणार

मंगळ ग्रह 10 ऑगस्ट रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल.

Aug 9, 2022, 08:13 PM IST

Angarak Yog: 42 दिवस या राशीच्या लोकांनी जरा दमानच घ्या! कारण....

मंगळ-राहु युतीचा बसणार फटका, पुढचा दीड महिना या राशीच्या लोकांनी राहावं सावध

Jun 29, 2022, 11:56 AM IST

मंगळ ग्रहाचा 4 राशींवर जबरदस्त प्रभाव! प्रत्येक गोष्टीत ठरणार लकी

12 राशींपैकी कोणत्या राशीसाठी मंगळ ग्रह ठरणार लकी? या राशीच्या लोकांचा काय होणार फायदा जाणून घ्या

Feb 22, 2022, 06:34 PM IST