Ruchak-Kendra Trikon rajyog: मंगळ गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; डिसेंबरपर्यंत 'या' राशींचं नशीब चमकणार
Ruchak-Kendra Trikon rajyog : 16 नोव्हेंबरला मंगळाने वृश्चिक राशीत प्रवेश केलाय. त्यामुळे रुचक राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. या दोन राजयोगांमुळे 3 राशींसाठी खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे.
Rajyog Tulsi Vivah : तुळशी विवाह षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी
Tulsi Vivah Rajyog : तुळशीच्या लग्नादिवस अतिशय शुभ आहे. षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोगाची निमिर्ती काही राशींना मालामाल करणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या.
Yukta Yog: मंगळ-सूर्याच्या युतीने बनला युक्त योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार
Yukta Yog: 17 नोव्हेंबर रोजी सूर्य देव गोचर केलं आहे. यावेळी सूर्य आणि मंगळ ग्रहाचा संयोग तयार झाला आहे. अनेक अर्थांनी नोव्हेंबर महिना अधिक लाभदायक ठरणार आहे.
Tulsi Vivah Rajyog : यंदा तुळशी विवाह ठरणार शुभ! 4 राजयोग 'या' राशींवर करणार धनवर्षाव
Tulsi Vivah Rajyog : दिवाळीनंतर येणारा सण असतो तो तुळशी विवाह. यंदा तुळशी विवाह अतिशय शुभ ठरणार आहे. 4 राजयोग काही राशींनी भाग्यशाली ठरणार आहे.
Rajyog 2023 : 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग! कोजागिरी पौर्णिमेपासून 'या' राशी होणार श्रीमंत
Sun- Mars Rajyog : मंगळदेव आणि सूर्यदेवावर बुध ग्रहाचा प्रभावामुळे 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग तयार होतो आहे. त्यामुळे तीन राशींवर कोजागिरी पौर्णिमेपासून धनवर्षाव होणार आहे.
Mangal Gochar 2023 : हे लोक 16 नोव्हेंबरपर्यंत जगणार राजासारखं आयुष्य; दिवाळीत मंगळदेवामुळे छप्पडफाड पैसा
Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती तूळ असून 16 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करत. एकंदरीत नोव्हेंबर महिना आणि दिवाळी काही लोकांच्या घरी लक्ष्मीचं आगमन होणार आहे.
Mangal Gochar 2023 : बंपर दिवाळी! मंगळदेव 'या' लोकांना देणार अमाप संपत्ती, 16 नोव्हेंबरपर्यंत बँक बॅलेन्समध्ये वाढ
Mars Transits 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळदेव 16 नोव्हेंबरपर्यंत शुक्राच्या राशीत म्हणजे तूळ राशीत आहे. त्यामुळे काही राशींच्या बँकेत अकाऊंटमध्ये पैसाच पैसा असणार आहे.
Mangal Gochar 2023 : आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचे भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण
Mars Transit 2023 : आज संध्याकाळी शौर्याचा कारक मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर काही राशींना 16 नोव्हेंबरपर्यंत बक्कळ धनलाभ होणार आहे.
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला 300 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! चतुर्महायोगामुळे 6 राशींना मिळणार बक्कळ पैसा
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा 6 राशींना मालामाल करणार आहे. गणेश चतुर्थीला दुर्मिळ संयोग घडून आला आहे.
Mangal Nakshatra Gochar : मंगळ करणार चित्र नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल
Mangal Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषात मंगळ हा शौर्य, भूमी आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. त्यामुळे मंगळा नक्षत्र बदलामुळे 3 राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
Mangal Gochar : मंगळ गोचरचा 'या' राशींवर पडणार वाईट प्रभाव; आर्थिक गणितं बिघडणार
Mangal Gochar : सध्या मंगळ बुध ग्रहाच्या कन्या राशीत भ्रमण करताना दिसतोय. हे गोचर 3 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या गोचरचा काही राशींच्या व्यक्तींना वाईट परिणाम मिळणार आहे.
Vipreet Raj Yog : मंगळाच्या प्रभावाने तयार झाला विपरीत राजयोग; 'या' राशींच्या लोकांवर पडणार पैशांचा पाऊस
Vipreet Raj Yog : मंगळाच्या प्रभावामुळे कन्या राशीमध्ये विपरीत राजयोग तयार झाला आहे. दरम्यान या विपरीत राजयोगमुळे काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या अशा तीन राशी अशा आहेत की त्यांना या काळात भरपूर लाभ मिळणार आहे.
Budhaditya-Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून 'या' 6 राशींचे अच्छे दिन! 2 मोठ्या राजयोगामुळे होणार पैशांचा पाऊस
Budhaditya and Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून सूर्य आणि मंगळाचा युतीमुळे (Mangal Surya Yuti 2023 in Singh) दोन शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे 6 राशींच्या आयुष्यात धनसंपदा सोबत मान सन्मान मिळणार आहे.
Budh Gochar 2023 : पुढील 2 महिने 3 राशींसाठी वरदान! राजकुमार बुध देणार अमाप संपत्ती आणि कीर्ती
Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार संपत्ती, बुद्धिमत्ता आणि तर्काचा दाता बुध ग्रह पुढील 2 महिने 3 राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना 1 ऑक्टोबपर्यंत अमाप धनलाभ होणार आहे.
Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून पालटणार 'या' राशींचं नशीब; मिळणार छप्परफाड पैसा, अफाट यश
Mars Gochar 2023 : मंगळ 18 ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असल्याने राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे.
Astrology : 18 ऑगस्टपर्यंत 5 राशींवर मंगळाची कृपा! त्रिग्रही सोबतच 2 राजयोगामुळे धनवर्षाव
Trigrahi Rajyog / NeechBhang Rajyog : या महिन्याच्या 1 जुलैला मंगळ ग्रहाने सिंह राशीत गोचर केला आहे. आता येत्या 18 ऑगस्टला दुपारी 4:12 वाजता मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम काही राशींच्या लोकांसाठी फलदायक ठरणार आहे.
Mangal Gochar 2023 : आगामी 36 दिवस 'या' राशींवर बसरणार पैसाच पैसा; नशीबही देणार साथ
Mangal Gochar 2023 : नुकतंच मंगळ ग्रह गोचर केलं आहे. मंगळाच्या या गोचरचा परिणाम प्रत्येक राशीतील व्यक्तींवर वेगवेगळा होणार आहे. त्यामुळे आगामी येणारे 36 दिवस काही राशींसाठी खूप फायदेशीर असणार आहेत.
Mangal Guru Yuti : मंगळ - गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ 'नवपंचम राजयोग', 4 राशीच्या लोकांचे अच्छे दिन
Navpancham Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रात रोज काही ना काही बदल होतं असतात. या राशीचक्राचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. याच राशीचक्रातील मंगळ गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.
Navpancham Yog 2023 : मंगळ-गुरूने तयार केला नवपंचम योग; 'या' राशींच्या घरी येणार पैसा!
Navpancham Yog 2023 : मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे देवगुरू बृहस्पति स्वराशी मीन राशीत आहे. मंगल आणि गुरु यांनी मिळून नवपंचम योग तयार केला आहे.
Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाचं लवकरच गोचर, 'या' राशींवर धनवर्षाव आणि अफाट यश?
Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती सध्या कर्क राशीत आहे. लवकरत तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अफाट यश आणि धनलाभ होणार आहे.