martyr

पाकिस्तानचा सीमारेषेवर गोळीबार, दोन जवान शहीद

पाकिस्ताननं सीमेवर केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवानांना वीरमरण आलंय.

Jul 12, 2017, 07:16 PM IST

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील सीआरपीएफच्या गाडीवर हल्ला केला त्यामध्ये १ जवान शहीद झाला आहे तर २ जवान जखमी झाले आहेत.

Jun 24, 2017, 07:29 PM IST

कोल्हापुरात शहीद माने यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीरमध्ये देशाची सेवा बजावताना कोल्हापूर जिल्ह्यातील गोगवे गावचा वीर जवान श्रावण बाळकू माने शहीद झालेत. श्रावणला आज अखेरची सलामी देत पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Jun 24, 2017, 09:09 AM IST

पूँछमधल्या चकमकीत महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण

जम्मू काश्मीरमधल्या पूँछमध्ये झालेल्या चकमकीत, महाराष्ट्रातल्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे.

Jun 22, 2017, 10:24 PM IST

योगी आदित्यनाथांनी केलं शहीद जवानांच्या कुटुंबीयांचं सांत्वन

योगी आदित्यनाथांनी केलं शहीद जवानांच्या कुटुंबीयांचं सांत्वन 

May 12, 2017, 11:34 PM IST

पंजाबमध्ये शहिद जवानांवर अंत्यसंस्कार

पंजाबमध्ये शहिद जवानांवर अंत्यसंस्कार

May 2, 2017, 04:18 PM IST

नक्षलवाद्यांच्या चकमकीत २४ जवान शहीद

छत्तीसगडच्या बस्तरमधल्या सुकमात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २४ जवान शहीद झाले आहेत.

Apr 24, 2017, 06:47 PM IST

अक्षयच्या आयडियाला मोदी सरकारचा पाठिंबा, शहिदांना मिळणार मदत

शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत के वीर नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात आलं.

Apr 9, 2017, 10:20 PM IST

शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी 'नाम' सरसावली!

देशाचे अन्नदाते असलेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत, जलसंधारण, ठिबक सिंचन, घर बांधणी, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत अशा अनेक योजनांच्या सहाय्याने मदतीचा भरघोस हात पुढे केल्यानंतर 'नाम फाउंडेशन' आता देशाच्या संरक्षणार्थ रात्रंदिवस झटणाऱ्या जवानांसाठी पुढे सरसावले आहे.

Apr 5, 2017, 03:30 PM IST

खिलाडी अक्षयची संवेदनशीलता, शहिदांच्या कुटुंबियांना मदत

बॉलीवूडचा खिलाडी नंबर वन आणि ऍक्शन हिरो अक्षय कुमारच्या संवेदनशीलतेचं आणखी एक उदाहरण समोर आलंय.

Mar 16, 2017, 10:15 PM IST