martyr

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे जवान राजेंद्र तुपारे शहीद

पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये महाराष्ट्रातले जवान राजेंद्र तुपेकर शहीद झाले आहेत. राजेंद्र तुपे हे कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कारवे गावाचे रहिवासी आहेत.

Nov 6, 2016, 09:18 PM IST

सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, गोळीबारामध्ये एक जवान शहीद

सीमारेषेवर पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला आहे.

Oct 31, 2016, 04:48 PM IST

शहीद नितीन कोळींचं पार्थिव सांगलीकडे रवाना

काश्मीरमधल्या माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले शूर जवान नितीन कोळी यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं आहे. श्रीनगरमधून नितीन यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं. सकाळी बीएसएफच्या जवानांनी नितीन कोळींना आदरांजली वाहिली.

Oct 30, 2016, 10:48 PM IST

शहिदाच्या मृतदेहाची विटंबना... सेनेनं घेतला बदला

गेल्या 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आज भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवलाय. 

Oct 30, 2016, 12:34 AM IST

पाकिस्तानला संपवा, शहीद जवानाच्या कुटुंबाचा आक्रोश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये भारताचा जवान मनदीप सिंग शहीद झाला.

Oct 29, 2016, 07:13 PM IST

सीमारेषेवर एक जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला आहे.

Oct 28, 2016, 11:12 PM IST

अक्षय कुमारची शहिदाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची मदत

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून झालेल्या हल्ल्यात बीएसएफ जवान गुरनाम सिंग हे शहीद झाले.

Oct 27, 2016, 05:26 PM IST

'शिवाय'च्या शोमधून शहिदांच्या कुटुंबियांना मदत

अजय देवगणचा शिवाय हा चित्रपट दिवाळीला म्हणजेच 28 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.

Oct 22, 2016, 07:03 PM IST

उरी हल्ल्यात विकास उईकेंना वीरमरण, नांदगाववर शोककळा

उरीतील दहशतवादी हल्ल्यात अमरावतीचे विकास जानराव उईके यांना वीरमरण आलं. विकास उईके अमरावती जिल्ह्यातील नांदगावचे रहिवाशी होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच नांदगाववर शोककळा पसरलीय. २७ वर्षीय विकास उईके हे २००९ मध्ये भारतीय सैन्यात भर्ती झाले होते. त्यांचे वडील जानराव उईके हेसुद्धा भारतीय सैन्यात होते.

Sep 19, 2016, 12:58 PM IST

पाकिस्तानचा निर्लज्जपणा, बुरहान वानीला शहीद दर्जा

पाकिस्तानच्या निर्लज्जपणाचा कळस झाला आहे. काश्मीरमध्ये मारला गेलेल्या दहशदवादी बुरहान वानीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शहीद दर्जा दिला आहे.

Jul 15, 2016, 07:25 PM IST

वीरपत्नी झाली लष्करात दाखल

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेच रक्षण करत असतांना, संतोष महाडिक यांना वीरमरण आलं होतं. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी संतोष महाडिक हे अतिरेकी हल्ल्यात धारातीर्थी पडले. महाडिक यांच्या पत्नीने त्यांच्या पार्थिवावर आपण स्वत: आणि मुलही आर्मीतच जातील, असे व्रत घेतलं होतं. तसे त्या फक्त बोलल्याच नाही तर खरच अवघ्या सहा महिन्यांतच ते त्या व्रत पूर्ण करत आहेत.

Jun 6, 2016, 03:23 PM IST