Maruti Suzuki ला एक चूक भोवली! 17 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या
Maruti Suzuki Recall Vehicles: मारुति सुझुकीच्या गाड्यांना देशभरात मोठी मागणी आहे. वाढती मागणी पाहता मारुतिने नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये एसयूव्ही सादर केली आहे. मात्र असं असताना कंपनीने ग्राहकांना विकलेल्या 17 हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. एका चुकीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
Jan 18, 2023, 02:14 PM ISTMaruti Suzuki Recall: मारुतीची ‘ही’ कार फेल; जाणून घ्या नेमकं प्रकरण
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने त्यांच्या डिझायर एस टूर सेडानची (Dzire S Tour sedan) रिकॉल (recall) घोषणा केली आहे.
Aug 24, 2022, 05:24 PM IST