masala tea

महिनाभर चहाच प्यायला नाही तर शरीरात होतात 'हे' बदल

चहा पिताना निघालेल्या विषयांवर होणारी चर्चा कधी लांबते आणि चहाच्या एका प्याल्याचे 10 कधी होतात हेसुद्धा कळत नाही असा या चहाचा प्रभाव. 

 

Jul 20, 2024, 01:04 PM IST

Mansoon Special Drinks: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'ही' पेय ठरतात फायदेशीर

पावासाळ्यातील रोगराईमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' पेय फायदेशीर ठरतात. 

Jul 6, 2024, 12:03 PM IST

तुम्हीसुद्धा चहा प्रेमी आहात? मग 'या' गोष्टींची काळजी नक्की घ्या

चहा बनवताना चांगल्या क्वॉलिटीची चहा पावडर वापरली पाहिजेल, लोकांना असं वाटत चहा जास्त उकळला तर त्याची चव छान लागते पण त्यामुळे चहाची चव कडू होते.

Mar 5, 2024, 04:16 PM IST

चहा नेमका कसा बनवायचा? दूध कधी टाकायचं? जाणून घ्या योग्य पद्धत

How To Make The Perfect Cup Of Tea : अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात बेड टी ने करतात. तर काहीजण दिवसभरात नुसता चहाच पित असतात. भारतात या पेयाला कोट्यवधी लोकांचं प्रेम आहे. आपल्या देशात पाण्यानंतर हे सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय आहे. आपल्याला चहा घरी बनवायला आवडतो जेणेकरून आपल्या आवडीनुसार आपण तो बनवतो आणि पितो. तरी त्यामध्ये चहापावडरचे प्रमाण चुकते..तुम्हाला जर बेस्ट चहा बनवायचा असेल तर जाणून घ्या सोपी रेसिपी... 

Feb 21, 2024, 04:49 PM IST

चहाचा असाही फायदा! रोज 3 कप चहा प्यायल्याने वाढेल आयुष्य, तज्ज्ञांनी सांगितलं तथ्य

Tea Benefits : हल्ली लोक त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक झाले आहेत. तर जेव्हा तुम्ही हेल्दी इटिंग करायचा विचार केलातर सर्वात आधी तुम्हाला चहा आपल्यासाठी किती सुरक्षित आहे? याबद्दल सांगितले जाते. 

Jan 28, 2024, 02:24 PM IST

घरच्या घरी बनवा चहाचा मसाला; 'हे' आहे योग्य प्रमाण व पद्धत

घरच्या घरी बनवा चहाचा मसाला; 'हे' आहे योग्य प्रमाण व पद्धत

Aug 20, 2023, 05:48 PM IST

घोटभर मसाला चहा तुमच्या आरोग्यासाठी कसा ठरतो धोकादायक?

तुम्हाला माहितीये का मसाल्याच्या चहाची चाहत तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Mar 12, 2022, 02:43 PM IST