matoshree

 Mumbai Women Teachers From 104 Unaided Schools Wnat To Meet Uddhav Thackeray PT1M34S

मुंबई | शेकडो शिक्षिकांचा मातोश्रीवर धडक मोर्चा

मुंबई | शेकडो शिक्षिकांचा मातोश्रीवर धडक मोर्चा

Mar 8, 2019, 10:40 PM IST
 Shivsena Meeting Today In Matoshree PT2M26S

मुंबई | युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेची महत्वाची बैठक

मुंबई | युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेची महत्वाची बैठक
Shivsena Meeting Today In Matoshree

Feb 23, 2019, 04:55 PM IST
Shivsena Meeting Today In Matoshree Update At 12 PM PT2M26S

मुंबई | युतीनंतर बदललेल्या राजकीय स्थितीबाबत चर्चा

मुंबई | युतीनंतर बदललेल्या राजकीय स्थितीबाबत चर्चा
Shivsena Meeting Today In Matoshree Update At 12 PM

Feb 23, 2019, 04:20 PM IST
 Mumbai BJP Leader Amit Shah With CM Devendra Fadnavis And Piyush Goyal Reached Matoshree PT3M18S

मुंबई | युतीबाबत शाह - उद्धव ठाकरे यांच्यात होणार चर्चा

मुंबई | युतीबाबत शाह - उद्धव ठाकरे यांच्यात होणार चर्चा
Mumbai BJP Leader Amit Shah With CM Devendra Fadnavis And Piyush Goyal Reached Matoshree

Feb 18, 2019, 07:05 PM IST
 Mumbai CM Devendra Fadnavis Visit Matoshree To Meet Uddhav Thackeray On Alliance PT9M12S

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर पोहोचले आहेत. शिवसेना - भाजप युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेपुढे नमते घेतले आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आले होते की भाजपचा कोणताही केंद्रीय स्तरावरचा नेता शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी 'मातोश्री'वर जाणार नाही. आगामी निवडणुकीसाठी आता यापुढे जी काही चर्चा होईल ती केवळ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करतील. मात्र, आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट 'मातोश्री'वर पोहोचलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात याचीच जोरदार चर्चा आहे.

Feb 14, 2019, 09:00 PM IST

आताची मोठी बातमी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर पोहोचले आहेत.  

Feb 14, 2019, 08:23 PM IST
Maharashtra Fast 14 Feb 2019 PT14M56S

महा फास्ट | भाजपचे नेते मातोश्रीवर येणार नाही- सूत्र

Maharashtra Fast 14 Feb 2019
भाजपचे नेते मातोश्रीवर येणार नाही- सूत्र

Feb 14, 2019, 01:45 PM IST

युतीसाठी भाजपचे वरिष्ठ नेते मातोश्रीवर येणार?

भाजप-शिवसेना युती होणार का ?

Feb 13, 2019, 05:09 PM IST
Mumbai Shivsena Meeting Today In Matoshree PT2M15S

मुंबई | शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक सुरू

मुंबई | शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक सुरू
Mumbai Shivsena Meeting Today In Matoshree

Feb 5, 2019, 05:05 PM IST

'युती'च्या निर्णयासाठी 'मातोश्री'वर सेना खासदारांच्या बैठकीला सुरुवात

शिवसेनेसाठी एक ज्यादा जागा देण्यास भाजपा तयार असल्याचं सांगण्यात  येतंय

Feb 5, 2019, 08:56 AM IST

मातोश्री २ : शिवसेनेचा 'रिमोट कंट्रोल' लवकरच जागा बदलतोय

सध्याच्या, कलानगरच्या मूळ 'मातोश्री'च्या अगदी समोरच ही इमारत उभारली गेलीय 

Dec 21, 2018, 12:34 PM IST

पवारांवर उद्धव यांची टीका, राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर घोषणाबाजी केली.

Aug 14, 2018, 06:44 PM IST

मराठा आरक्षण: शिवसेना आमदारांची 'मातोश्री'वर बैठक

 मराठा आरक्षणासाठी आज सर्वच पक्षांनी बैठकांचं आयोजन केलंय.

Jul 30, 2018, 08:09 AM IST

मातोश्रीवर शिवसेनेच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

 मातोश्रीवर महत्वपुर्ण बैठक पार पडली. 

Jul 1, 2018, 10:28 PM IST