पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'मातोश्री'वर खलबतं
संख्याबळावर आधारित विजयाची शक्यता लक्षात घेता भाजपला तीन जागा दिल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
May 7, 2018, 09:31 AM ISTमुंबई | पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'मातोश्री'वर खलबतं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 6, 2018, 08:50 PM ISTखेळताना खड्डयात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
येरवड्याच्या लक्ष्मीनगर भागात मातोश्री ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.
Apr 30, 2018, 05:01 PM ISTनवाझुद्दीन 'मातोश्री'वर... उद्धव ठाकरेंची घेतली भेट!
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली.
Mar 3, 2018, 03:35 PM ISTमुंबई | मातोश्रीवर ज्येष्ठ नेत्यांची तातडीने बैठक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 06:44 PM ISTमातोश्रीवर नेत्यांची महत्वाची बैठक, काय आहे कारण?
मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी ही तातडीची बैठक बोलवली आहे.
Jan 22, 2018, 02:25 PM ISTठाणे जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार मातोश्रीवर
ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
Dec 16, 2017, 08:47 PM ISTमुंबई | ठाणे जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार मातोश्रीवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 16, 2017, 08:29 PM ISTमुंबई | विधानपरिषद निवडणुकीआधी पाटील मातोश्रीवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 04:05 PM ISTचंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत. गेल्या तासाभरापासून ठाकरे आणि पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे.
Nov 23, 2017, 02:03 PM ISTअडचणीत सापडलेल्या फटाके विक्रेत्यांनी गाठलं 'मातोश्री'
फटाके विक्रेत्यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी फटाके विक्रेत्यांनी त्यांच्या अडचणी उद्धव ठाकरे यांना सांगितल्या.
Oct 12, 2017, 05:56 PM ISTमुंबई | फटाके विक्रेत्यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
उद्धव ठाकरेंच्या घराच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हातात!
कलानगर इथे मातोश्रीसमोर साकारणाऱ्या मातोश्री दोन इमारतीचे बांधकाम अडचणीत आले आहे.
Sep 21, 2017, 07:05 PM ISTसत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेला असा बसू शकतो फटका!
पुन्हा एकदा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, शिवसेना आमदारांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.
Sep 19, 2017, 11:13 AM IST'मातोश्री'वर आमदार आणि मंत्र्यांना 'मोबाईल बंदी'
मातोश्री'वरील आजच्या बैठकीत आमदार आणि मंत्र्यांना मोबाईल बाळगण्यास बंदी घातली गेली आहे.
Sep 18, 2017, 01:34 PM IST