matoshree

मनपा निवडणूकसाठी शिंदेंच्या उमेदवाराचा मातोश्रीबाहेर प्रचार

मनपा निवडणूकसाठी शिंदेंच्या उमेदवाराचा मातोश्रीबाहेर प्रचार

निवडणूक प्रचारासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुमित वांजळे यांनी थेट शिवसेना UBT पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्री परिसरात प्रचार केला. 

Jan 8, 2026, 02:11 PM IST
ठाकरे कुटुंबाची सुरक्षा धोक्यात? 'मातोश्री'बाहेर ड्रोन दिसल्याने खळबळ; मुंबई पोलिस म्हणाले, 'कृपया...'

ठाकरे कुटुंबाची सुरक्षा धोक्यात? 'मातोश्री'बाहेर ड्रोन दिसल्याने खळबळ; मुंबई पोलिस म्हणाले, 'कृपया...'

Uddhav Thackeray Residence Matoshree: वांद्रे येथील कलानगरमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या कुटुंबासहीत राहतात. 'मातोश्री 2'मध्ये उद्धव य़ांच्यासोबत त्यांची पत्नी, दोन मुले असा परिवार राहतो. याच इमारतीजवळ एक ड्रोन दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.

Nov 9, 2025, 01:35 PM IST
स्नेहभोजन, दिवाळीत युतीचं तोरण? मातोश्रीवरील स्नेह भोजनानंतर चर्चांना उधाण

स्नेहभोजन, दिवाळीत युतीचं तोरण? मातोश्रीवरील स्नेह भोजनानंतर चर्चांना उधाण

राज ठाकरे सहकुटुंब आज मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी दाखल झाले होते. गेल्या अडीच महिन्यात ठाकरे बंधूंमध्ये सहाव्यांदा भेट झालीय.

Oct 12, 2025, 09:51 PM IST
मातोश्रीतील बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव आणि राज, ठाकरे बंधुभेटीची INSIDE STORY

मातोश्रीतील बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव आणि राज, ठाकरे बंधुभेटीची INSIDE STORY

Raj and Uddhav Meeting inside Story:  ठाकरे बंधुंच्या भेटीत नेमकं काय घडलं? याची इनसाईड स्टोरी जाणून घेऊया.

Jul 28, 2025, 06:54 PM IST
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले मातोश्रीवर!

उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले मातोश्रीवर!

Raj Thackeray at Matoshree:   मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. 

Jul 27, 2025, 12:03 PM IST
'2 मर्सिडीज दिल्यावर शिवसेनेत..', गोऱ्हेंच्या विधानावरुन राऊतांची थेट पवारांवर टीका; म्हणाले, 'तुम्ही गप्प..'

'2 मर्सिडीज दिल्यावर शिवसेनेत..', गोऱ्हेंच्या विधानावरुन राऊतांची थेट पवारांवर टीका; म्हणाले, 'तुम्ही गप्प..'

Neelam Gorhe Controversial Comment: संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली असून थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

Feb 24, 2025, 12:03 PM IST