maval loksabha

Rohit Pawar : 'पार्थचा भाऊ म्हणून बदला घेणार', अजितदादांवर टीका करत रोहित पवारांनी मावळात उचलला विडा

Maval lokSabha : मागील विधानसभा झालेल्या पार्थ पवार यांच्या पराभवाचा बदला यंदा घेणार असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांना देखील टोले लगावले. 

Apr 23, 2024, 06:35 PM IST

Maval lokSabha : मावळ लोकसभेतील महायुतीमधील बंड शमले, पण सुनील शेळकेंनी व्यक्त केली खंत, म्हणतात...

Maval lokSabha Election :  शिंदे गटाचे श्रीरंग बारणे (Srirang Barane) यांचे एकजुटीने काम करणार महायुती मधील घटक पक्षांची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, मावळ लोकसभेसाठी मावळ तालुक्यातील उमेदवार नसल्याची खंत कायम असल्याचं सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी म्हटलं आहे.

Mar 30, 2024, 03:47 PM IST