50 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या chequeमुळे ग्राहक अडचणीत? RBI चे नवीन नियम काय? जाणून घ्या.
RBIने ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टमसाठी (CTS) सकारात्मक वेतन प्रणाली जाहीर केली होती.
Aug 26, 2021, 12:02 PM ISTप्रियंका चोप्राच्या 'या' व्यक्तव्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री होतील नाराज?
प्रियंका चोप्रा झाली ट्रोल
Jun 10, 2018, 01:23 PM ISTदीपिका पदुकोण लग्नानंतर या गोष्टीमुळे बॉलिवूडला करणार, राम राम !
बॉलिवूडमध्ये आता आणखी एका जोडीची चर्चा होतेय आणि ती म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. हे दोघे आता लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. या चर्चेमुळे दीपिका पदुकोणाचे चाहते नाराज झाले आहेतच. पण आता आलेली माहिती त्यांना नक्कीच नाराज करणार आहे. कारण आता यापुढे दीपिका पदुकोण त्यांना बॉलिवूडमध्ये दिसणार नाही.
Apr 1, 2018, 03:29 PM ISTयामुळे RBI 2000च्या नव्या नोटा बाजारात आणत नाही?
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत गेल्यावर्षी 2000 ची नवी नोट बाजारात आणली. आता
Dec 21, 2017, 01:30 PM ISTविमानात गैरवर्तन केल्यास आयुष्यभर बंदीची शक्यता
हे पाऊल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीच आहे.यामध्ये कायमची विमानप्रवास बंदी लादण्याचीही तरतूद आहे.
Sep 8, 2017, 04:47 PM ISTजाट समाजाचं आंदोलन लवकरच मागे
सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे.
Feb 21, 2016, 09:22 PM ISTशिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याची चिन्हं
शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची चिन्ह पुन्हा दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून ब्रेकअप झाला होता. आता सत्तेत पुन्हा मंत्रिपदं मिळाल्यावर शिवसेना आणि भाजपचं पॅचअप होईल, अशी अपेक्षा आहे.
Nov 27, 2014, 04:34 PM IST