may born kids

मे महिन्यातील जन्मलेलं मुलं असतं सगळ्यांपेक्षा वेगळं, पालकांना होतो गर्व

May Born Personality Facts: आपला जन्म ज्या महिन्यात होतो त्या महिन्यानुसार बाळाचा स्वभाव देखील बनत असतो. जर तुमच्या बाळाचा जन्म ' मे" महिन्यात झाला असेल तर त्याच्या स्वभावात असतात खास गोष्टी. मे महिन्यात जन्मलेली मुले कोणत्या प्रकारची आहेत, ते कसे वागतात आणि त्यांच्याकडे कोणते गुण आणि वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घ्या.

May 2, 2024, 04:52 PM IST