सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे सरकारची योजना वादात सापडली आहे.
Akola Crime News : अकोला येथे सहा पुरुषांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले होते. यांनी हे पैसे सरकारला परत केले आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment : नवरात्री आणि दसऱ्यापूर्वीच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. मोबाईल चेक करा, कारण या महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत.
लाडकी बहिण योजनेचा शिंदे गट हायटेक प्रचार करणार आहेत. यासाठी सर्व डेटा डिजीटल रुपात स्टोर केला जाणार आहे.
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: या वृत्ताची दखल घेत आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन सर्व महिलांना एका विशेष आवाहन केलं आहे.
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली आहे. या एका कारणामुळे 27 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला शहरांसह ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळतोय. या योजनेसाठी नेमकी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत आणि ती कशी जोडायची याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
Maharashtra Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. अर्थ खात्याचा विरोध असतानाही राज्य सरकारनं ही योजना मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... नेमका काय होता अर्थ खात्याचा आक्षेप?
Ajit pawar : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
Bhavna Gawli : लाडकी बहिण योजनेची पहिल्या लाभार्थी शिंदे गटाच्या भावना गवळी आहेत. भावना गवळी यांनीच तसे वक्तव्य केले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला निधी रक्षाबंधनाच्या दरम्यान दिली जाणार आहे. यामुळे रक्षाबंधन आधीच महिलांना सरकारतर्फे ओवाळणी मिळणार आहे.