mccullum

10 चौकार, 13 षटकार आणि 158 धावा... 'या' खेळाडूने ठोकलं होतं आयपीएलचं पहिल शतक

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरा हंगाम काही दिवसातच सुरु होतोय. 2008 साली आयपीएलचा पहिला हंगाम खेळवण्यात आला होता. पहिल्या हंगामात पहिलं शतक ठोकण्याचा मान कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजाने पटकावलं होतं.

Mar 19, 2024, 06:45 PM IST

VIDEO : विराट कोहली नेहरा-मॅक्कलमला म्हणला 'यूजलेस'

 भारताचा आणि आयपीएलच्या बंगळुरू टीमचा कॅप्टन विराट कोहली आशिष नेहराचा किती सन्मान करतो हे सगळ्यांना माहिती आहे.

Apr 19, 2018, 06:35 PM IST

ब्रेन्डन मॅक्‍युलम आयपीएलमधून बाहेर

गुजरात लायन्सचा धडाकेबाज फलंदाज ब्रेन्डन मॅक्‍युलमला माघार घ्यावी लागली आहे.

May 6, 2017, 07:19 PM IST

टोपीनं मॅकल्लमचा घात केला!

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही अनेक अप्रतिम कॅच पाहायला मिळत आहेत.

Apr 18, 2017, 09:32 PM IST

न्यूझीलंडच्या विचित्र विजयाने मॅक्युलम हैराण

 न्यूझीलंडचा जादुई कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने आज वर्ल्ड कपमध्ये इंग्लड विरूद्ध मिळालेला विजय विचित्र यश असल्याचे म्हटले आहे. 

Feb 20, 2015, 03:56 PM IST

ब्रँडन मॅक्यूलमवर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाची नजर

सध्या क्रिकेटला फिक्सिंगचे प्रकरण फारचं सतावत आहे. हे फिक्सिंग प्रकरण संपवण्यासाठी आयसीसीने खूप प्रयत्न सुरू केलेत. प्रकरण संपवण्याच्या दिशेने आता आयसीसीची पावलं न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलमकडे वळली आहेत. मॅक्यूलम हा नेहमीच आपल्या धुवाधार बॅटिंगसाठी चर्चेत असतो.

May 21, 2014, 07:43 PM IST

मॅक्क्युलमने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास

वेलिंग्टनमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रॅडन मॅक्क्युलमने त्रिशतक केलं आहे. त्रिशतक करणारा मॅक्क्युलम हा न्यूझीलंडचा पहिला बॅटसमन आहे.

Feb 18, 2014, 08:36 AM IST

मॅक्क्युलम आणि वाटलिंगची रेकॉर्डब्रेक पार्टनरशीप

न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रँडन मॅक्क्युलम आणि विकेटकीपर बीजे वाटलिंग यांनी कसोटी सामन्यात भागीदारीचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

Feb 17, 2014, 10:05 AM IST