medicine packing

क्रोसीन असो किंवा पॅरेसिटेमॉल औषधाच्या गोळ्या Aluminium च्या फॉइलमध्येच का असतात?

Medicine Packaging : अनेकदा सर्दी किंवा ताप असेल तर तुम्ही क्रोसीन, पॅरेसिटेमॉल सारखी औषधे घेता. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? तुम्ही ज्या गोळ्या घेता त्या शक्यतो ॲल्युमिनियमच्या फॉईलमध्येच का असतात.  

Jan 5, 2024, 02:59 PM IST