meera rajput

शाहीद - मीराच्या नात्यात या कारणांमुळे येवू शकतात विघ्न

 शाहीद कितीही व्यस्त असला तरी तो त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबाला वेळ देतो.

May 17, 2021, 08:46 AM IST

'सगळे पुरूष एकसारखेचं असतात?' फोटो पोस्ट करत शाहीदच्या पत्नीने उपस्थित केला प्रश्न

शाहीद कितीही व्यस्त असला तरी तो त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबाला वेळ देतो. 

May 8, 2021, 04:26 PM IST

शाहीदच्या लेकीचं आजी नीलिमा अजीमसाठी 'लव्ह लेटर'; फोटो व्हायरल

मीराने पत्राचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

Apr 29, 2021, 05:17 PM IST

मीरा राजपूतचे महिलांबाबत वादग्रस्त विधान

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत तिच्या वादग्रस्त विधानामुळे वादात अडकलीये. आंतरराष्ट्रीय महिला दिनी तिने केलेल्या एका विधानामुळे वाद ओढवून घेतलाय.

Mar 20, 2017, 05:17 PM IST

हो, मी बाबा बनणार आहे - शाहीद

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्रा शाहीद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अखेर या चर्चांवर शाहीदने खुद्द खुलासा केलाय.

Apr 17, 2016, 08:52 AM IST

'मीरा'भक्त शाहीदनं पत्रकारांना फटकारलं...

एक सामान्य मुलगी मीरा राजपूत आणि बॉलिवूडचा स्टार शाहीद कपूर यांचा विवाह सोहळा यंदाच्या वर्षातलं मोठ्ठं आकर्षण ठरलं... ही जोडी लग्नानंतरही चर्चेत आहे... पण, शाहीदला मात्र मीडियात मीराची चर्चा मात्र खटकतेय.

Oct 14, 2015, 06:19 PM IST

शाहिद-मीराच्या लग्नावर करीनानं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

शाहिद कपूर सध्या त्याच्या आयोजित 'विवाह'मुळे भलताच चर्चेत आहे. दिल्लीच्या मीरा राजपूत हिच्याशी तो विवाहबंधनात लवकरच अडकणार आहे, हे तर एव्हाना सगळ्यांनाच माहीत झालंय. मग, बॉलिवूडच्या 'बेबो'पासून ही गोष्ट कशी लपून राहील.

Jun 17, 2015, 04:18 PM IST

10 जून... शाहीद-मीराच्या लग्नाची तारीख फायनल?

अभिनेता शाहीद कपूर लवकरच विवाह बंधनात अडकणार, ही बातमी कळताच अनेक तरुणींची हृदय तुटली... आता, तर शाहीदच्या लग्नाची तारीखही ठरल्याचं समजतंय. 

Apr 7, 2015, 04:02 PM IST