मुंबईकरांनो, रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर आधी मेगाब्लॉकची ही बातमी वाचा
Sunday Megablock Update : सोमवारी 22 जानेवारीलाही महाराष्ट्र सरकारने सुट्टी जाहीर केल्यामुळे मुंबईकर तुम्ही रविवारी घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.
Jan 20, 2024, 08:33 AM ISTमध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, जलद गाड्या धीम्या मार्गावर
Central Rail Megablock
Dec 17, 2023, 11:40 AM ISTMumbai News : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर निघताय? आत्ताच समजून घ्या.. कसा असेल मेगा ब्लॉक!
Sunday Megablock In Mumbai : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. ५.११.२०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.
Nov 3, 2023, 09:08 PM ISTमुंबईकरांचा रविवार मनस्तापाचा; मेगाब्लॉकच्या धर्तीवर पाहून घ्या लोकलचं वेळापत्रक
Mumbai Local Train : मुंबई हे शहर कधीच थांबत नाही, असं म्हणतात आणि शहरात धावणाऱ्या लोकल ट्रेनकडे पाहून याचाच अंदाज येतो.
Oct 21, 2023, 08:02 AM IST
Mumbai Local प्रवासी आणि चाकरमान्यांना दिलासा; एका निर्णयामुळं आता तुमचा प्रवास....
रविवार म्हटलं की, Mumbai Local नं प्रवास करणाऱ्यांपुढं अडचणींचा डोंगर उभा राहतो. कारण, या दिवशी अनेकांचाच खोळंबा होतो. निमित्त ठरतं ते म्हणजे मेगाब्लॉकचं.
Sep 30, 2023, 11:30 AM IST
Indian Railway : पश्चिम रेल्वेमार्गावर तब्बल 56 तासांचा मेगाब्लॉक; 'या' ट्रेन रद्द
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आताच पाहून घ्या तुम्हाला नेमकं कोणत्या मार्गानं प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो....
Aug 25, 2023, 10:33 AM IST
Mumbai News | मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; मध्य आणि हार्बर सेवा सर्वाधिक प्रभावित
Mumbai Central And Harbour Railway To Operate Megablock
Aug 19, 2023, 11:20 AM ISTMumbai Local Mega Block : पावसाची मजा घेण्यासाठी आज घराबाहेर पडताय? रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा
Mumbai Local Mega Block : शुक्रवारपासून मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आज रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक पाहून घ्या. अन्यथा मजा ऐवजी तुम्हाला सजा भोगावी लागेल. कारण मेगाब्लॉकमुळे तिन्ही मार्गावरील लोकलचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे.
Jul 16, 2023, 07:18 AM ISTमुंबईकरांनो पावसाचा आनंद घेण्यासाठी आज घराबाहेर पडताय? पाहा कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक
Mumbai Local Megablock : आज पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. कारण आज रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे.
Jul 2, 2023, 07:33 AM IST
Megablock : मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक, मुंबईकरांनो बाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक तपासा
Mumbai Local Mega Block : आज ऐन सुट्टीच्या दिवशी मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक दुरुस्तीसाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल प्रवाशांना आज गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
Apr 23, 2023, 09:06 AM ISTMegablock : प्रवाशांनो...रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर देखभाल-दुरुस्ती, पाहा कुठे आहे मेगाब्लॉक
Mega Block on Sunday, March 26, 2023: मुंबईत आज रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक चेक करा...
Mar 26, 2023, 07:26 AM ISTRailway Megablock : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, 'या' वेळेत धावतील लोकल ट्रेन
Mumbai Local : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वेकडून आज (26 फेब्रुवारी) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी घरातून बाहेर पडण्यापूर्वी लोकलचे संपूर्ण वेळापत्रक चेक करा. मेगाब्लॉकच्या काळात मध्य व हार्बर मार्गावरील वाहतू0क विस्कळीत राहील.
Feb 26, 2023, 08:15 AM ISTMega Block News : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
Railway Megablock : मध्य रेल्वे मार्गावरील भिवपूरी रोड ते कर्जत स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लोकल उशीराने धावतील. प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक...
Feb 15, 2023, 08:21 AM ISTMega Block Update | मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक नाही, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक
No Megablock today on Central Railway, Megablock today on Harbour, Transharbour route, see schedule
Jan 8, 2023, 09:40 AM ISTMumbai News : रविवारी घराबाहेर पडणार असाल तर आधी ही बातमी वाचा, पाहा कुठे आहे Mega Block
मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वे व्यवस्थापनाने वेळापत्रक केलं जाहीर
Jan 6, 2023, 06:12 PM IST