मुंबईत रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
गणेशोत्सवाच्या तिस-या दिवशी रेल्वेने आज मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी सव्वा अकरा ते सध्याकाळी सव्वाचारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Aug 27, 2017, 10:07 AM ISTमध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वे तसेच हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर मात्र आज मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 3
Aug 13, 2017, 11:34 AM ISTमध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. तर पश्चिम मार्गावर नाईट ब्लॉक असणार आहे.
Jul 30, 2017, 09:00 AM ISTमुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक
उपनगरी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मुंबईत रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11:10 ते 4:10 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Jul 16, 2017, 09:07 AM ISTमध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तर हार्बर मार्गाच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Jul 9, 2017, 08:27 AM ISTमुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक
मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर, हार्बरच्या नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक आहे.
Jul 2, 2017, 11:09 AM ISTमुंबईकरांनो, रविवारी आहे मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक!
मध्य रेल्वेवर उद्या दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील सेवा किमान सहा तासांसाठी बंद असतील.
Jun 24, 2017, 02:49 PM ISTमध्य रेल्वेवर मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० पर्यंत दुरुस्तीची कामं केली जाणारयत. त्यामुळे या मार्गावरच्या लोकल अप जलद मार्गावरून चालवण्यात येतील.
Jun 11, 2017, 08:37 AM ISTमुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
दुरुस्तीसह तांत्रिक कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आलाय..
Jun 4, 2017, 09:26 AM ISTरविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक
रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सेंट्रल रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप स्लो लाईवर सकाळी ११.२० ते ४.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुलुंड ते माटुंगा दरम्यान वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.
May 27, 2017, 04:57 PM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी सव्वा चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या काळात ही वाहतूक अपधिम्या मार्गावर वळवण्यात येईल. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.
May 14, 2017, 09:09 AM ISTमुंबई - रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2017, 03:08 PM ISTऱेल्वेच्या चारही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2017, 08:46 PM ISTमध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर ११ ते ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी.. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 2, 2017, 08:26 AM ISTमुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 26, 2017, 08:37 AM IST